वेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह
शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय.
May 29, 2015, 12:29 PM ISTगोवा : जैतापूर ऊर्जा प्रकल्प होणारच : अमित शाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:43 AM ISTगोव्यात सी प्लेनची नदीत यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 08:06 PM ISTगोवा परदेशी पर्यटकांची पाठ, तरीही तोबा गर्दी
युक्रेन आणि रशियात सुरु असलेल्या तणावामुळे यंदा गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मात्र उन्हाच्या वाढत्या झळा आणि तापमानानं गाठलेली चाळीशी यामुळे देशी पर्यटकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.
May 23, 2015, 07:57 PM ISTयंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
यंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
May 23, 2015, 11:10 AM ISTदहावीचे निकाल उद्या होणार जाहीर
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल उद्या 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत, विद्यार्थ्याना निकाल सकाळी 6वाजेपासून पाहता येतील.
May 22, 2015, 06:54 PM ISTसुट्टी पडल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 01:08 PM ISTकोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत
बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय.
May 2, 2015, 12:57 PM ISTगोव्यात काजू, नारळ महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:56 AM ISTकोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध
कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.
Apr 29, 2015, 03:12 PM ISTमुंबई-गोवा क्रुझ सेवा लवकरच सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 11:53 AM ISTशिवसेनेची गोव्यात भाजपविरोधात रणनीती
महाराष्ट्रात भाजपाबरोबर युती असलेली शिवसेना गोव्यात भाजपच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारीला लागली आहे.
Apr 7, 2015, 02:39 PM ISTफॅब इंडियाला दणका, पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेणार
गोव्यातील फॅब इंडिया शो रुममधील सीसीटीव्ही प्रकरणी आज गोवा पोलीस फॅब इंडियाच्या अधिका-यांचे जबाब घेणार आहेत.
Apr 7, 2015, 09:57 AM ISTगोवा: छुपा कॅमेरा प्रकरणानंतर गोवा पोलीस अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 12:41 PM IST