लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.
May 2, 2020, 06:45 PM ISTकोरोनाच्या संकटात टी-२० वर्ल्ड कप होणार का? आयसीसीने दिलं उत्तर
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.
Mar 17, 2020, 08:19 PM ISTकोरोना इफेक्ट, आयसीसीने सीरिज पुढे ढकलली
जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठं संकट उभं राहिलं आहे.
Mar 6, 2020, 07:36 PM ISTICC Womens T20 World Cup : उत्कंठापूर्ण सामन्यात भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
दमदार कामगिरी करत....
Feb 27, 2020, 03:30 PM ISTसचिनच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे ट्रम्प ट्रोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत.
Feb 25, 2020, 06:31 PM ISTटी-२० क्रमवारीत विराटची घसरण, राहुल त्याच स्थानावर
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे.
Feb 17, 2020, 05:55 PM ISTU19 World Cup final : धक्काबुक्की प्रकरणी पाच खेळाडूंना आयसीसीचा दणका
दोन भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश
Feb 11, 2020, 08:21 AM ISTसुपर ओव्हरमधल्या विजयानंतरही टीम इंडियाला धक्का
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्येही भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.
Feb 1, 2020, 07:57 PM ISTजगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात, बांधणी जवळपास पूर्ण
ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे.
Jan 21, 2020, 08:29 PM ISTमैदानातल्या 'त्या' वर्तणुकीबद्दल आयसीसीकडून विराटला पुरस्कार
भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आयसीसीकडून गौरव करण्यात आला आहे.
Jan 15, 2020, 12:22 PM ISTआयसीसीचा ४ दिवसांच्या टेस्टचा विचार, विराटचा विरोध
टेस्ट मॅच रोमांचक आणि लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीकडून ५ दिवसांच्याऐवजी ४ दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Jan 6, 2020, 12:27 PM ISTनवीन वर्षात क्रिकेटमध्ये मोठा बदल, आयसीसीची ४ दिवसांच्या टेस्टची तयारी
नवीन वर्षामध्ये आयसीसी क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
Dec 31, 2019, 05:52 PM IST'आयसीसीने परदेशी टीमना भारतात पाठवू नये'; मियांदादची गरळ
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.
Dec 28, 2019, 04:33 PM ISTआयसीसीने विचारलं, 'सर्वोत्तम कर्णधार कोण?'; चाहत्यांनी दिलं उत्तर
२०१०-२०१९ या दशकात क्रिकेट जगतामध्ये अनेक घडामोडी घडल्या.
Dec 26, 2019, 05:48 PM ISTभारतात ४ देशांची 'सुपर सीरिज', सौरव गांगुलीची घोषणा
भारतामध्ये लवकरच ४ देशांची सुपर सीरिज होणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी केली आहे.
Dec 23, 2019, 08:16 PM IST