'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?
भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं?
Aug 28, 2024, 08:23 AM ISTJay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Aug 21, 2024, 01:23 PM ISTबांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार महिला टी 20 वर्ल्ड कप, ICC ने दिली मोठी अपडेट
बांगलादेशमध्ये बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे वर्ल्ड कप खेळवणे सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नसून वर्ल्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण बदलावे अशी मागणी अनेक देशांकडून केली जात होती.
Aug 20, 2024, 09:22 PM ISTभारत-इंग्लंड कसोटीदरम्यान मोठी बातमी! इंग्लंडच्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा आरोप... 17 वर्षांची बंदी
Match Fixing : मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने इंग्लंडच्या एका खेळाडूवर कठोर कारवाई केली असून त्याच्यावर तब्बल 17 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Feb 16, 2024, 06:01 PM ISTJasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!
ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी कारवाई केली आहे.
Jan 29, 2024, 04:32 PM ISTICC कडून बेस्ट टेस्ट टीमची घोषणा, ना रोहित ना विराट, भारताच्या 'या' स्टार जोडीला मिळाली संधी!
ICC Mens Test Team of the Year 2023 : आयसीसीने बेस्ट टेस्ट संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बाजी मारलीये. भारताच्या फक्त दोन खेळाडूंना जागा मिळवता आली आहे.
Jan 23, 2024, 02:53 PM ISTबांगलादेशला मोठा धक्का! मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध, 'या' स्टार ऑलराऊंडरवर 2 वर्षांची बंदी
ICC Ban mohammad nasir hossain : बांगलादेशचा नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.
Jan 16, 2024, 09:23 PM ISTन्यूझीलंडच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलची चुरस आता चांगलीच वाढली आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेचं (South Africa) सेमीफायलचं स्थान जवळपास निश्चित झालंय, पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी जबरदस्त चुरस आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात कढवी लढत आहे.
Nov 3, 2023, 06:18 PM ISTविक्रमांची चिरफाड करत सुटलेला 'हा' क्रिकेटपटूला प्रेमाच्या पिचवर चिअर लीडरकडून क्लिन बोल्ड
ICC Cricket World Cup 2023 : खेळपट्टीवर हा खेळाडू दमदार कामगिरी करत असतानाच मैदानाबाहेरही त्याचीच चर्चा आहे, निमित्त ठरतंय ते म्हणजे त्याचं खासगी आयुष्य.
Nov 2, 2023, 12:17 PM IST
Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.
Sep 20, 2023, 09:11 PM ISTHarmanpreet Kaur Contro: ही पहिली वेळ नाहीच... जेव्हा फेक डिग्रीमुळे गेलं DSP पद!
Harmanpreet Kaur Fake Degree: आयसीसीने (ICC Action) देखील हरमनप्रीतवर कारवाई केली आहे. मात्र, हरमनप्रीत आणि वाद हे समीकरण (Harmanpreet Kaur Controversy) नवं नाही. याआधी देखील हरमनप्रीत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Jul 25, 2023, 06:16 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध! नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव घेत म्हणाले, "बाळासाहेबांना कधीच..."
MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या वेळापत्रकामध्ये भारतात खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याचाही समावेश आहे.
Jun 29, 2023, 12:24 PM IST