ICC WC 2023 मध्ये पाकिस्तानचा संघच नसणार? वेळापत्रक जाहीर होताच धक्का
ICC World Cup 2023 : इथे आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट विश्चचषकाच्या वेळापत्रकावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतानाच तिथं मात्र पाकिस्तानचा संघ एका वेगळ्याच मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.
Jun 28, 2023, 11:22 AM IST
ICC WC2023: या 10 मैदानांवर रंगणार वर्ल्डकपचे सामने; महाराष्ट्रातील 2 स्टेडियमचा समावेश
ICC World Cup 2023 : यंदाच्या वर्षी भारतातील कोणकोणत्या स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार आहेत याची संपूर्ण यादी आणि त्या सामन्यांची एक झलक आपण इथं पाहणार आहोत.
Jun 27, 2023, 01:38 PM ISTICC World Cup 2023 : असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक, 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान थरार
ICC World Cup 2023 Marathi News : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अखेर प्रसिद्ध झाले.
Jun 27, 2023, 01:02 PM ISTपुणेकरांना लॉटरी! World Cup चे सामने गहुंजेमध्ये खेळवण्याचा निर्णय; पाहा मुंबई-पुण्यातील सामन्यांच्या तारखा
ICC World Cup 2023 Matches in Mumbai Pune: एकूण 46 दिवसांच्या या स्पर्धेमध्ये 48 सामने खेळवले जाणार असून दोन्ही महत्त्वाचे सामने अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही सामने पुण्यातही खेळवल्या जाणार आहेत.
Jun 27, 2023, 01:00 PM ISTICC WC 2023 दरम्यान कोणकोणत्या दिवशी आहेत टीम इंडियाचे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
ICC World Cup 2023 Full Schedule: सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वचषकाचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये भारत- पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
Jun 27, 2023, 12:21 PM ISTभारत-पाकिस्तान World Cup सामन्याच्या तारखेची घोषणा! भारतातील 'या' शहरात रंगणार सामना
ICC World Cup 2023 India vs Pakistan Date Time Venue: पहिल्यांदाच पूर्णपणे भारतामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:05 PM ISTICC World Cup 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा! पाहा कधी, कुठे, कसे खेळवले जाणार सामने
ICC ODI World Cup 2023 Schedule: मुंबईमध्ये आयसीसी आणि बीसीसीआयने आयोजित केलेल्या एका संयुक्त कार्यक्रमामध्ये या वेळापत्रकाची घोषणा केली असून ही स्पर्धा 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:04 PM ISTअबब... पृथ्वीपासून 120000 फुटांवर झेपावली World Cup ची Trophy! ICC चा व्हिडीओ पाहाच
ICC World Cup Trophy 2023 Reached In Space: पुढील काही महिने हा विश्वचषक जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणार आहे. एकूण 18 देशांमध्ये हा चषक फिरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Jun 27, 2023, 11:44 AM ISTWorld Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक
World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 06:27 PM ISTWTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो...
Ricky Ponting On WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे.
Jun 2, 2023, 07:34 PM ISTWTC Final 2023: दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!
IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
Jun 2, 2023, 05:08 PM ISTICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM ISTICC WTC Final : तारीख जाहीर, जागाही ठरली... 'या' दिवशी रंगणार फायनलचा थरार!
ICC WTC Final 2023 : न्यूझीलंडने 2021 मध्ये साउथेम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कसोटीचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.
Feb 8, 2023, 03:57 PM ISTSuryakumar Yadav: सूर्यकुमारचा जलवा बरकरार... आता नामी संधी, रांगड्या सूर्याचं ICC कडून कौतूक!
IND vs NZ 3rd T20I: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत सूर्यकुमार नंबर वनचा फलंदाज बनला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर आता त्याच्याकडे सुवर्णसंधी चालून आली आहे.
Feb 1, 2023, 04:35 PM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM IST