वर्ल्ड कप २०१९ | वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर
वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरुवात होत आहे.
Apr 15, 2019, 10:51 AM ISTIPL 2019: सुपर ओव्हरही टाय झाली तर असा लागतो मॅचचा निकाल
अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा पराभव केला. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Apr 11, 2019, 06:18 PM IST१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम
१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम
Apr 9, 2019, 12:25 AM IST१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम
इंग्लंडमध्ये होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Apr 8, 2019, 04:10 PM ISTWorld Cup 2019: वर्ल्ड कप टीमची यादी या दिवशी आयसीसीला द्यावी लागणार
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
Apr 3, 2019, 09:38 PM ISTभारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका
भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण...
Mar 19, 2019, 11:19 AM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला नुकसान भरपाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठी नामुष्की ओढावली आहे.
Mar 18, 2019, 08:40 PM ISTन्यूझीलंडमधल्या हल्ल्यानंतर आयसीसी सर्तक, वर्ल्ड कपला चोख सुरक्षेचं आश्वासन
न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बांग्लादेशचे क्रिकेटपटू थोडक्यात बचावले.
Mar 18, 2019, 07:47 PM ISTआयसीसीच्या क्रमवारीत विराट, बुमराह अव्वलस्थानी कायम
कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ मॅचच्या सीरिजमध्ये एकूण ३१० रन केल्या.
Mar 18, 2019, 02:02 PM ISTभारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका
भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती.
Mar 11, 2019, 09:11 PM ISTभारतीय खेळाडूंच्या 'आर्मी कॅप' प्रकरणावरुन पाकिस्तानला चपराक
क्रीडा क्षेत्रातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.
Mar 11, 2019, 10:20 AM ISTपाकिस्तानचं 'पीएसएल'चं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळलं
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेलं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे
Mar 7, 2019, 09:25 PM ISTपाकिस्तानवर बंदी घालण्याचा अजूनही प्रयत्न सुरू- विनोद राय
दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात यावी, असं पत्र बीसीसीआयनं आयसीसीला पाठवलं होतं.
Mar 7, 2019, 08:42 PM IST...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा
२०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे.
Mar 6, 2019, 09:06 PM IST'पाकिस्तानशी संबंध तोडण्याबाबत कोणंतही पत्र लिहिलं नाही'
बीसीसीआयने आयसीसीला पाकिस्तानसोबत असलेले संबंध तोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
Mar 5, 2019, 09:07 PM IST