अमिताभ बच्चन

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मधील अमिताभ बच्चन यांचाही लूक झाला लीक

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे रसिकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. 

Sep 27, 2017, 04:09 PM IST

अमिताभ बच्चन स्टार होण्यापूर्वी कोलकत्त्यामध्ये 'हे' काम करायचे

कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनने अनेक लोकप्रिय कार्यक्रमाचे टीआरपी रेकॉर्ड्स मोडले आहे.

Sep 23, 2017, 05:32 PM IST

सेटवरील महिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अमिताभ यांना कौतुक...

महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 

Sep 15, 2017, 10:37 AM IST

अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?

टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.

Sep 13, 2017, 12:50 PM IST

बीग बी,आनंद महेंद्र यांच्यासह हजारो ट्विटरकरांनी केला या चिमुरड्याला सलाम

 आनंद  महेंद्र यांनी रिट्विट केलेला हा व्हिडिओ पाहून आपण किती लहान लहान गोष्टींसाठी रडत असतो, सारं संपलं असं मत किती सहज बनवतो याचा विचार नक्की कराल... 

Sep 12, 2017, 01:46 PM IST

या ३ मराठी बालकलाकारांसोबत बिग बींनी केला खास सेल्फी क्लिक!

अमिताभ बच्चन यांनी 'बॉईज' चित्रपटाचे कौतुक 

Sep 8, 2017, 11:10 AM IST

बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक

महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव  असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

Sep 6, 2017, 12:33 PM IST

शबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट... 

Sep 2, 2017, 08:20 PM IST

तब्बल १० वर्षांनी सलमान खान आणि अमिताभ बच्चन येणार एकत्र

'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमान खान येत्या ईदला 'रेस ३' हा चित्रपट घेऊन येणार आहे.

Aug 31, 2017, 04:52 PM IST

नागराजच्या सिनेमात बिग-बी साकारणार रिअल लाईफ कॅरेक्टर

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं कथानक काय असणार? अमिताभ यांची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न नागराज प्रेक्षकांना पडले आहेत.

Aug 31, 2017, 10:34 AM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनमध्ये होणार हे ५ बदल!

‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत. 

Aug 25, 2017, 02:41 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या '75'व्या वाढदिवसाचे धूमधडाक्यात सेलिब्रेशन नाही!

अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत.

Aug 9, 2017, 05:31 PM IST

नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी

आधी फँड्री आणि त्यानंतर सुपरहिट सैराट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन असल्याची चर्चा आहे.

Aug 7, 2017, 12:32 PM IST

'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !

 काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

Aug 4, 2017, 10:52 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x