Panchang, 27 February 2023 : फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा सोमवार. एका नव्या आठवड्याची सुरुवात आणि महिन्याचा ठेवट ही अशीच काहीशी आजची परिस्थिती. सुट्टीनंतर आजच्या दिवशी अनेकजण पुन्हा नव्या जोमानं कामाला लागतील. ताटकळत असणारी धार्मक कार्य आणि पूजाअर्चा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतील. आजपासून होलाष्टकाला सुरुवात होत आहे. सहसा अनेकजण या काळात शुभकार्य टाळतील. तर, काहीजण त्यातूनही एखादा मुहूर्त शोधतील. तुम्हीसुद्धा अशाच बेतात असाल, तर वेळ दवडू नका. कारण, आजच्या दिवसभरातील काही मुहूर्त तुमच्यासाठी तितकेच फायद्याचे ठरू शकतात. कुठे पाहायचे हे मुहूर्त? इथेच... पाहा आजचं पंचांग. आताच पाहून घ्या आजचं पंचांग. कारण, दैनिक राशीभविष्याइतकं तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. (todays Panchang 27 February 2023 Monday )
आजचा वार - सोमवार
तिथी- अष्टमी
नक्षत्र - रोहिणी
योग - वैधृती
करण- विष्टी, भाव
सूर्योदय - सकाळी 06:48 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.19 वाजता
चंद्रोदय - रात्री 11.16 वाजता
चंद्रास्त - रात्री 01.42 वाजता
चंद्र रास- वृषभ
दुष्टमुहूर्त– 12:57:11 पासुन 13:43:13 पर्यंत, 15:15:17 पासुन 16:01:19 पर्यंत
कुलिक– 15:15:17 पासुन 16:01:19 पर्यंत
कंटक– 09:07:02 पासुन 09:53:04 पर्यंत
राहु काळ– 08:15:15 पासुन 09:41:33 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 10:39:06 पासुन 11:25:08 पर्यंत
यमघण्ट– 12:11:10 पासुन 12:57:11 पर्यंत
यमगण्ड– 11:07:52 पासुन 12:34:10 पर्यंत
गुलिक काळ– 14:00:29 पासुन 15:26:47 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:11 पासुन 12:57 पर्यंत
अमृत काल - रात्री 03:51 पासुन पहाटे 05:36 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 05:09 पासुन सकाळी 06:01 पर्यंत
ताराबल - हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद, अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी
चंद्रबल- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)