बीसीसीआयची वार्षिक परिषद २१ जूनपासून

भारताय क्रिकेट नियामक मंडऴाची पहिली वार्षिक परिषद 21 ते 24 जून या कालावधीत धरमशाला येथे होणार आहे.

Updated: Jun 17, 2016, 08:40 AM IST
बीसीसीआयची वार्षिक परिषद २१ जूनपासून title=

नवी दिल्ली : भारताय क्रिकेट नियामक मंडऴाची पहिली वार्षिक परिषद 21 ते 24 जून या कालावधीत धरमशाला येथे होणार आहे.

पारदर्शकता आणि कार्यक्षमता याशिवाय स्थानिक क्रिकेटला बऴकटी देणे आणि आयपीएलला नव्या उंचीवर नेणे या प्रमुख मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. 

क्रिकेट मंडळाच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीच्या पाश्वेभूमीवर ही परिषद हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.