योगगुरु बीकेएस अय्यंगार कालवश

आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगगुरु बीकेएस अय्यंगार यांचे आज पहाटे पुण्यात दीर्घआजारानं निधन झालंय. ते 96 वर्षांचे होते. 

Updated: Aug 20, 2014, 08:59 AM IST
योगगुरु बीकेएस अय्यंगार कालवश title=

पुणे : आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगगुरु बीकेएस अय्यंगार यांचे आज पहाटे पुण्यात दीर्घआजारानं निधन झालंय. ते 96 वर्षांचे होते. 

योगासनाचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होत. पुण्यातल्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. 

अय्यांगर यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या योगा शिकवण्याची स्टाईलला अय्यंगार योगा म्हटलं जातं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.