पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO

हॉ़ट मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी नवा अवतार धारण केलाय. तुम्ही पाहिला नसाल? हा अवतार पाहिलात ते धक्का बसेल.

Updated: Feb 12, 2016, 04:11 PM IST
पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO
(छाया सौजन्यः (YouTube Video Grab))

मुंबई : हॉ़ट मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी नवा अवतार धारण केलाय. तुम्ही पाहिला नसाल? हा अवतार पाहिलात ते धक्का बसेल.

यावेळी पूनमने धमाल उडवून दिलेय. या व्हीडियोत गाताना दिसत आहे. रॅपच्या स्टाईलमध्ये गाणे गायले आहे. तिने यावेळी आपला बोल्डनेस भी दाखवलाय. हे गाणे रेडियो फिवर १०४ ने प्रसिद्ध केलेय.