Hardik Natasa Divorce: हार्दिक-नताशाचा घटस्फोट म्हणजे PR स्ट्रॅटर्जी? पाहा काय आहे प्रकरण
Hardik Natasa Divorce News: IPL 2024 मध्ये यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली होती. असं असताना मुंबई इंडियन्समध्ये परतताना हार्दिक प्रभावी ठरला नाही.
May 27, 2024, 10:38 AM ISTPHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज
Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.
Mar 11, 2024, 11:37 AM ISTमॉडेल पूनम पांडेला केंद्र सरकारची मोठी भेट, सोपवणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी?
Poonam Pandey Cervical Cancer Compaign : गेल्या काही दिवसात मॉडेल पूनम पांडे चांगलीच चर्चेत होती. सर्वायकल कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने स्वत:च्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. आता मोदी सरकारकडून तीला मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2024, 06:09 PM ISTCervical Cancer फक्त बहाणा, इतक्या महिन्यांपासून खोट्या मृत्यूची तयारी करत होती पूनम पांडे?
Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मृत्यूची खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी तिच्यावर जोरदार टीकादेखील होत आहे.
Feb 4, 2024, 02:27 PM ISTPoonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे.
Feb 4, 2024, 09:41 AM IST'हा सर्व विनोद वाटतो का?', पूनम पांडेच्या 'त्या' व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला
पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत.
Feb 3, 2024, 04:42 PM ISTVIDEO | पूनम पांडे जिवंत; अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Poonam Pandey is alive posted video and told why she spread the news of her death
Feb 3, 2024, 04:00 PM IST'पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट...'; राखी सावंत संतापली
Rakhi Sawant Angry On Poonam Pandey : "32 वर्षात तुझं निधन झालं हे ऐकून सर्वजण किती दु:खी होते", असा संताप राखी सावंतने व्यक्त केला आहे.
Feb 3, 2024, 03:43 PM ISTPoonam Pandey Death: 'मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन...'; 'मृत्यूची ती बातमी खोटी असणार'
Poonam Pandey Death News: 32 व्या वर्षी मरण पावलेल्याचा दावा करण्यात आलेली अभिनेत्री पूनम पांडेबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. अशातच तिच्या मृत्यूबद्दलही शंका उपस्थित केली जात होती.
Feb 3, 2024, 10:59 AM ISTपूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण
पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे.
Feb 2, 2024, 08:38 PM ISTPoonam Pandey चा खरंच मृत्यू झाला? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? येथे वाचा सर्व...
Poonam Pandey Death News : मॉडेल पूनम पांडेच्या अचानक मृत्यूने खळबळ उडाली आहे. पण तिच्या मृत्यूचं सस्पेन्स वाढलं आहे. अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या पूनम पांडेचा मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
Feb 2, 2024, 06:34 PM IST'मी सत्य जाणून राहिल, तिचं कोणाशी...'; पूनम पांडे निधनाच्या बातमीवर राखी सावंतची प्रतिक्रिया
ख झाले आहे. या सगळ्यात राखी सावंतनं देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 2, 2024, 06:21 PM ISTVIDEO | अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा वयाच्या अवघ्या 32व्या जगाचा निरोप घेतला
poonam pandey dead at the age of 32
Feb 2, 2024, 05:35 PM ISTअभिनेत्री पूनम पांडे हिचे कानपुरात निधन
Model Actress Poonam Pandey Dies of Cervical Cancer
Feb 2, 2024, 04:20 PM ISTसर्व्हायकल कॅन्सरची ‘ही’लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो
अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सरने (Cervical Cancer) निधन झालं आहे. मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. या आजाराची नेमकी कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया..
Feb 2, 2024, 03:28 PM IST