... जेव्हा पंतप्रधान मुलींसोबत भांगडा करायला डान्स फ्लोअरवर उतरतात!

कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर भलताच वायरल झालाय. 

Updated: Oct 23, 2015, 07:09 PM IST
...  जेव्हा पंतप्रधान मुलींसोबत भांगडा करायला डान्स फ्लोअरवर उतरतात! title=

नवी दिल्ली : कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर भलताच वायरल झालाय. 

या व्हिडिओत जस्टिन कुर्ता - पायजम्यात एका पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहेत. त्यांनी भारतीय डान्स पद्धत चांगलीच एन्जॉय केलेली या व्हिडिओत दिसतेय. 

20 ऑक्टोबर रोजी मॉन्ट्रियलमध्ये भारतीय कॅनडा संघाकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डान्स करणाऱ्या एका महिलेनं पंतप्रधान जस्टिन यांना डान्स फ्लोअरवर खेचून आणलं... आणि त्यानंतर जस्टिन यांनीही पंजाबी गाण्याच्या तालावर आणि ठोक्यावर चांगलाच ताल धरला. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.