...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?
Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
Sep 28, 2024, 08:16 AM IST
'...म्हणून पाकिस्तान राबवतोय भारतात मोदींना मदत करण्याचा अजेंडा'; ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप
Modi In USA For Quad Summit: "370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे."
Sep 24, 2024, 08:04 AM IST'विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर' मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट
'Offer of Prime Ministership from Opposition Party' Minister Nitin Gadkari revealed
Sep 15, 2024, 10:05 AM IST'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान
Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 12, 2024, 09:37 AM ISTVideo: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा
PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 12, 2024, 08:54 AM ISTVideo: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Aug 22, 2024, 06:31 AM IST'त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे...', रणबीर कपूरने पंतप्रधान मोदींची शाहरुख खानशी केली तुलना, 'राजकारणाचा फारसा विचार...'
Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं.
Jul 29, 2024, 11:44 AM ISTPM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, 'चालण्याची जागा मूलभूत अधिकार'
Bombay High Court On Footpaths Streets: कोर्टाने या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कोर्टाने फेरीवाल्यांकडून कमी दंड आकारला जात असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.
Jun 25, 2024, 08:26 AM IST'मोदी 'भूतपूर्व' झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?' ठाकरे गटाला वेगळीच शंका
Loksabha Election 2024: "देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते," असं म्हणत मोदींवर साधला निशाणा.
Jun 4, 2024, 07:13 AM IST'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'
Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
May 31, 2024, 07:27 AM IST'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला
Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.
May 30, 2024, 08:40 AM ISTमीही पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो; उद्धव ठाकरे यांचं विधान
uddhav thackeray says he also a candidate of pm
May 17, 2024, 06:10 PM ISTPM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतून भरला उमेदवारी अर्ज, त्या क्षणाची दृश्य
loksabha Election 2024 PM Modi Files Nomination For Varanasi Lok Sabha Constituency
May 14, 2024, 03:40 PM IST'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'
LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
May 11, 2024, 11:39 AM ISTSanjayRaut | पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टीकेचा आरोप, संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार
Pramod Rathod File Complaint Against Sanjay Raut
May 9, 2024, 10:15 PM IST