punjabi song

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST

Viral Video: DJ वाले बाबूसोबत क्यूट मुलाचा भन्नाट पंजाबी डान्स!

Viral Video: लहानपणी आपणही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये किंवा सोसायटीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केलाच असेल. पंजाबी गाणी लागलं की आपणही डान्स करायला पुढे मागे पाहत नाही त्यामुळे सध्या या गाण्याची क्रेझही वाढते आहे.

Jan 26, 2023, 12:47 PM IST

अमेरिकन महिलेने पंजाबी गाण्यावर केला भांगडा मात्र त्यांनतर.... पहा व्हिडीओ

भांगडा करताना भले भले थकून जातात पण या महिलेची एनर्जी पाहून खरच तीचं कौतुक करावं लागेल

Aug 1, 2022, 09:09 PM IST

नोरा फतेहीसोबत बॉलिवूड सिंगर्सची धम्माल, व्हिडिओ व्हायरल

नोरा फतेहीचा हा व्हिडिओ 'डान्स दिवाने 3' च्या सेटवरील आहे. नोराचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लब पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Aug 19, 2021, 07:58 AM IST

VIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. 

Apr 1, 2018, 04:06 PM IST

जस्सीच्या नव्या गाण्याला अवघ्या काही तासात 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले

जस्सी गिल  या नावाने पंजाबी गायक आणि अभिनेता जसदीप सिंह गिल पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. रविवारी त्यानं आपलं अनवं गाणं रिलीज केलं आहे.  

Dec 10, 2017, 11:11 PM IST

बल्ले बल्ले करत डान्स केला जॅकी चॅनने

अॅक्शन स्टार जॅकी चॅनला तुम्ही कधी नाचतांना पाहिलय का ? नाही ना. अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये जॅकी चॅन एका पंजाबी गाण्यावर डान्स करतांना दिसलाय. जॅकी चॅनला यावेळी सोनू सुदनेदेखील साथ दिली. १९व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने डान्स करत धम्माल केली.

Jun 15, 2016, 02:25 PM IST

... जेव्हा पंतप्रधान मुलींसोबत भांगडा करायला डान्स फ्लोअरवर उतरतात!

कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर भलताच वायरल झालाय. 

Oct 23, 2015, 07:09 PM IST