दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, आरोग्यावर होतील घातक परिणाम
दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधासोबत तुम्ही काही गोष्टी खाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
Chanakya Niti : गरिबी टाळण्यासाठी आजच सोडा 'या' 4 सवयी
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी गरिबीकडे घेऊन जाणाऱ्या 4 सवयींबद्दल सांगितलं आहे.
सुबक चंद्र अन्... कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर काढा 'या' हटके रांगोळी
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमादेखील म्हटलं जातं.
Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम
शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्याचा चंद्रप्रकाश पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी काही खास नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला अनेक फायदे मिळतात.
लाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?
Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात.
कोजागिरी स्पेशल: घरीच बनवा दाटसर मसाला दूध, ही आहे रेसिपी!
आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध करण्याची प्रथा आहे.
कितीही स्वच्छ केले तरी पिवळट डाग जात नाहीत, 'या' टिप्स वापरा नव्यासारखं चमकेल तुमचं बेसिन
बाथरुममधील बेसिनवर पिवळट रंगाचे डाग पडले आहेत. कितीही घासलं किंवा साबण लावला तरी हे डाग जात नाहीत. अशावेळी ही एक टिप वापरून पाहा
पाकिटबंद दूध उकळावं की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून व्हाल हैराण...
Interesting Facts : तुम्हाला कोणी ही गोष्ट आधी का सांगितली नाही? जाणून घ्या इथून पुढं नेमकं काय करायचं...
तुम्ही रोज वापरता त्या टुथब्रश, शॉवरमध्ये असंख्य बॅक्टेरियांचा वावर; नवं संशोधन धडकी भरवणारं
Bacteria In Toothbrush: तुम्ही रोज वापरत असणाऱ्या टुथब्रश आणि शॉवरमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसने घर केलं आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल मात्र, एका अभ्यासात हे उघड झालं आहे.
GK Quiz: खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?
खोटं बोलल्यावर शरीराचा एक अवयव गरम होतो. जाणून घेऊया या अवयव कोणता आहे.
कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली? नक्की काय आहे याचं महत्व?
आजकाल वाहनांवर नंबर प्लेट असणं खूप साधारण गोष्ट आहे. नंबर प्लेट गाडीची ओळख असते, यावरून तुम्ही गाडी कोणाद्वारे खरेदी केली, गाडी कोणत्या प्रदेशातील आहे इत्यादींची माहिती मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली?
कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत
How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.
Cooking Tips: गॅसवर ठेवताच चपाती फुघेल टम्म, फक्त 'या' टिप्स फॉलो करा
Chapti Making Tips: अनेकदा खूप प्रयत्न करूनही चपाती छान सॉफ्ट बनत नाही. यासाठी फक्त सोप्या ट्रिक्स फॉलो करणे गरजेचे आहे.
आई लक्ष्मीशीसंबंधित मुलींची नावे आणि अर्थ
राजपूत मुलींच्या नावांची यादी... मुलींसाठी खास नावे आणि अर्थ
Trending Quiz : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माणूस लवकर म्हातारा होतो?
Trending Quiz : तुम्ही परीक्षेला गेलात किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात तर सामान्य ज्ञानाचा उपयोग होत नाही. पण तुमचा जीके चांगला असेल तर तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर लोकांशी बोलण्यात अधिक आत्मविश्वास बाळगाल. तुम्ही योग्य तर्काने उत्तरही देऊ शकाल. येथे आम्ही तुम्हाला GK प्रश्न आणि तत्सम प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत.
दिवाळी दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते? कारण समजून घ्या!
दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का दिवाळी बरोबर 21 दिवसांनीच का साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊया.
'अनिकेत काय खाणार?'चे Videos कोण शूट करतं? अनिकेतच्या सुगरण पत्नीनेच उकललं गूढ
Aniket Kay Khanar Instagram Videos: तुम्ही सुद्धा इन्स्टाग्रामवर असाल तर या नवरा-बायकोचे व्हिडीओ कधी ना कधी नक्कीच पाहिले असतील. संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ अनिकेतची पत्नी बनवते असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पण हे व्हिडीओ कोण शूट करतं?
आता गव्हापासून नव्हे तर बेसनापासून तयार करा ग्लूटेन फ्री चपात्या, मिळतील आरोग्यदायी फायदे
Besan Flour Chapati: बेसनचा वापर करून आपण रोजच्या स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. पण तुम्ही बेसनपासून तयार केलेल्या चपात्या कधी खाल्या आहेत का? रोज तुम्ही याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
दिवाळीची साफसफाई कुठून सुरु करावी? 5 टिप्स फॉलो करा झटपट होईल क्लिनिंग
दिवाळी सणाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. तेव्हा आत लवकरच घरोघरी साफसफाईला सुरुवात होईल. संपूर्ण घराची साफसफाई करणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी एक संपूर्ण दिवस सुद्धा पुरत नाही. तसेच साफसफाई करायला मेहनत लागते ते वेगळंच. तेव्हा यंदा दिवाळीची साफसफाई करण्यासाठी 5 टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घराची साफ सफाई झटपट होईल.
साखरेपासून घरीच बनवा बॉडी स्क्रब, काही दिवसात मिळेल मुलायम आणि चमकदार त्वचा
स्किन केअरमध्ये स्क्रब फार महत्त्वाचे असते. त्वचेवर आलेल्या डेड स्किन अर्थात मृत पेशींना काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी स्क्रबची प्रोसेस केली जाते.