तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात

तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात

Causes Of Urination Flow Difficulty: तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? वर वर पाहता ही सामान्य बाब वाटत असली तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ही अशी समस्या का निर्माण होते? त्याची करणं काय हे पाहूयात...

Aug 6, 2024, 01:11 PM IST
ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स

Aug 5, 2024, 06:45 PM IST
ओट्सपासून बनवा पौष्टिकतेने परिपूर्ण अशा लंचबॉक्स रेसिपी

ओट्सपासून बनवा पौष्टिकतेने परिपूर्ण अशा लंचबॉक्स रेसिपी

मुलांसाठी जेवणाचा डब्बा बनवणं फार कठीण असतं. रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याबरोबरच त्यांच्या पोषकमूल्यांची देखील काळजी घ्यावी लागते.त्यामुळे मुलांना काहीतरी हलकं आणि पौष्टिक बनवून देण्याची जबाबदारी पालकांची असते. 

Aug 5, 2024, 05:08 PM IST
PHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

PHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.  

Aug 5, 2024, 02:13 PM IST
PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही. 

Aug 5, 2024, 12:17 PM IST
भारतातील अनोखे स्टेशन जिथं  वर्षातून फक्त 2 वेळाच जाते ट्रेन;  इथं पासपोर्टशिवाय प्रवेश नाही

भारतातील अनोखे स्टेशन जिथं वर्षातून फक्त 2 वेळाच जाते ट्रेन; इथं पासपोर्टशिवाय प्रवेश नाही

भारतीय रेल्वे किती लांबवर पसरली आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी रेल्वनं दुरचा प्रवास केला आहे. पण तुम्हाला भारतातील सगळ्यात शेवटचं रेल्वे स्टेशन माहित आहे का? इतकंच नाही तर त्या रेल्वे स्टेशनचा इतिहास हा तितकाच वेगळा आहे. 

Aug 4, 2024, 06:15 PM IST
आधार-पासपोर्टच्या फोटोमध्ये लोक का हसत नाहीत? तुम्हाला माहितीये का खरं कारण

आधार-पासपोर्टच्या फोटोमध्ये लोक का हसत नाहीत? तुम्हाला माहितीये का खरं कारण

कोणत्याही गोष्टीसाठी फोटो काढण्याची एक वेगळी पद्धत असते. सगळ्याच फोटोसाठी तुम्ही हसायला हवं असं नाही. कारण आपण पाहतो ना की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टवर कधीच कोणाचे हसरे चेहरे फोटोत दिसत आहे. पण त्याची काही कारणं असतात. 

Aug 4, 2024, 05:31 PM IST
भारतातील ही 7  रेल्वेस्थानकं आहेत ऐतिहासिक ठिकाणं

भारतातील ही 7 रेल्वेस्थानकं आहेत ऐतिहासिक ठिकाणं

रेल्वे ही भारतातील सर्वात महत्त्वाची वाहतूक सेवा आहे. याच भारताच्या काही रेल्वे स्टेशनचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.   

Aug 4, 2024, 03:07 PM IST
काजूंचं गाव म्हणून ओळखलं जातं भारतातील 'हे' ठिकाण; टोमॅटोपेक्षाही स्वस्त मिळतो सुका मेवा...

काजूंचं गाव म्हणून ओळखलं जातं भारतातील 'हे' ठिकाण; टोमॅटोपेक्षाही स्वस्त मिळतो सुका मेवा...

भारतात अशी एक जागा आहे जिथे काजू टोमॅटोपेक्षा ही कमी किंमतीत विकले जातात. 

Aug 4, 2024, 02:44 PM IST
सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी

Aug 4, 2024, 02:24 PM IST
रक्षाबंधनच्या लूकची आतापासून चिंता! तर शिल्पा शेट्टीचं 'हे' साडी कलेक्शन एकदा पाहाच

रक्षाबंधनच्या लूकची आतापासून चिंता! तर शिल्पा शेट्टीचं 'हे' साडी कलेक्शन एकदा पाहाच

रक्षाबंधनला सुंदर लुक पाहिजे? मग शिल्पा शेट्टीचे विविध साड्यामधील हे लूक आहेत एकदम खास. 

Aug 4, 2024, 02:23 PM IST
श्रावणात अतिशय पवित्र समजले जातात मुलांची ही नावे, महादेवाजवळ आहे 'ही' नावे

श्रावणात अतिशय पवित्र समजले जातात मुलांची ही नावे, महादेवाजवळ आहे 'ही' नावे

जर तुमच्या मुलाचा जन्म पवित्र महिन्यात श्रावणमध्ये झाला असेल तर तुम्ही त्याला भगवान शिवाशी संबंधित नाव द्यावे. अशीच काही पवित्र आणि सुंदर नावे इथे सांगितली आहेत.

Aug 4, 2024, 09:00 AM IST
एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... शुद्ध मैत्री कशी ओळखायची?

एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... शुद्ध मैत्री कशी ओळखायची?

एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? हा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे. मात्र, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. 

Aug 4, 2024, 12:17 AM IST
लहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

लहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Aug 3, 2024, 06:45 PM IST
Chanakya Niti: घरामधील 'हे' 5 लक्षणे असतात अशुभाचे कारण, वाचा सविस्तर

Chanakya Niti: घरामधील 'हे' 5 लक्षणे असतात अशुभाचे कारण, वाचा सविस्तर

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी सुख आणि दु: खाबद्दल सांगितले आहे. 

Aug 3, 2024, 04:57 PM IST
'ही दोस्ती तुटायची नाही';  तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

'ही दोस्ती तुटायची नाही'; तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Friendship Day Wishes in Marathi: 4 ऑगस्ट रोजी देशभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अशावेळी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा. 

Aug 3, 2024, 04:49 PM IST
ब्रेस्टफिडिंग दरम्यान लाइफस्टाइलमध्ये करा 6 बदल, कॅन्सरचा धोका होईल कमी

ब्रेस्टफिडिंग दरम्यान लाइफस्टाइलमध्ये करा 6 बदल, कॅन्सरचा धोका होईल कमी

Breastfeeding Week : स्तनपान करताना तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले तर तुमचा कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती द्या. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी महत्त्वाची बातमी 

Aug 3, 2024, 02:11 PM IST
सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

Aug 3, 2024, 12:54 PM IST
आली आली गटारी आली!  बायकोने नवऱ्याला पाठवा गटारीचे मजेशीर जोक्स... हसा आणि हसू द्या

आली आली गटारी आली! बायकोने नवऱ्याला पाठवा गटारीचे मजेशीर जोक्स... हसा आणि हसू द्या

गटारीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना पाठवा मजेशीर असे जोक्स... हसा आणि हसू द्या... अशी साजरी करा गटारी.... 

Aug 3, 2024, 12:20 PM IST
Deep Amavasya : दीप अमावस्येच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, जीवन प्रकाशमय होईल

Deep Amavasya : दीप अमावस्येच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, जीवन प्रकाशमय होईल

दीप अमावस्येला जन्मलेल्या मुलांसाठी अतिशय मॉडर्न नावे. 

Aug 3, 2024, 11:13 AM IST