लाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?
Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Oct 15, 2024, 18:10 PM IST
1/6
2/6
नेमका काय फरक असतो? :
हिरवं आणि लाल रंगाच्या सफरचंदाचे वेगवेगळे फायदे आहेत. हिरव्या रंगाच्या सफरचंदात लाल सफरचंद तुलनेत जास्त फायबर असतात. तसेच यात कार्बोहाइड्रेट आणि साखरेची मात्रा लाल सफरचंदच्या तुलनेत कमी असते. लाल सफरचंदमध्ये एंटी ऑक्सीडेंट भरपूर असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
3/6
कोणतं सफरचंद जास्त हेल्दी?
4/6
हिरवं सफरचंद :
5/6
लाल सफरचंद :
6/6