ही Web Series पाहण्यापूर्वी इयरफोन लावा; सीनच नव्हे, डायलॉग्सही तितकेच बोल्ड

सर्वच वेब सीरिजमध्ये असणाऱ्या इंटिमेट दृश्यांचीच चर्चा जास्त पाहायला मिळते. 

Updated: May 24, 2022, 02:55 PM IST
ही Web Series पाहण्यापूर्वी इयरफोन लावा; सीनच नव्हे, डायलॉग्सही तितकेच बोल्ड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : OTT प्लॅटफॉर्मवर सर्वच प्रकारच्या वेब सीरिजना पसंती दिली जाते. त्यातही विशेष पसंती मिळते ती म्हणजे या सीरिजमधील बोल्ड सीनना. नाही म्हटलं तरीही सर्वच वेब सीरिजमध्ये असणाऱ्या इंटिमेट दृश्यांचीच चर्चा जास्त पाहायला मिळते. 

अशाच एका वेब सीरिजचं नाव नुकतंच समोर आलं आहे, जिच्या नावानंत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही वेब सीरिज आहे 'मोना होम डिलीवरी' (Mona Home Delivery). 

या सीरिजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार आहे. तुम्ही कधीच कुटुंबासमवेत ही सीरिज पाहण्याचा प्रयत्नही करु नका. असं केल्यास तुम्हीच शरमेनं खजील व्हाल. सीरिज पाण्यापूर्वी तुमच्या आजुबाजूला कोणी नाही ना, हे नक्की पाहा. 

 'मोना होम डिलीवरी' (Mona Home Delivery) मध्ये अभिनेत्री कंगना शर्मा (Kangana Sharma) प्रतिमा काजमी, विजय राज आणि गणेश आचार्य या कलाकारांनी काम केलं आहे. 

कंगना शर्मा (Kangana Sharma)नं या सीरिजमधील तिच्या भूमिकेनं सर्वांनाच घायाळ केलं आहे. बोल्डनेसचा तडका असणाऱ्या या सीरिजमधील कंगनानं 'ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटातही काम केलं आहे. 

ही सीरिज पाहताना तुमच्या हाताशी इयरफोन असणंही तितकंच महत्त्वाचं. कारण, या सीरिजचे डायलॉगही अतिशय बोल्ड आहेत. त्यामुळं ही सीरिज पाहण्याच्या विचारात असाल तर आधी इयरफोन सोबत घ्याच.