web series

'पाताल लोक 2' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख झाली जाहीर

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने अखेर त्याच्या  लोकप्रिय वेब सिरीज 'पाताल लोक'चा दुसरा सीझन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या सीझनमध्ये भारतीय समाजाच्या गडद, अंधाऱ्या पैलूंचा शोध घेतल्याने एक अनोखी कथा उलगडली जाणार आहे.

Dec 23, 2024, 05:01 PM IST

किती आल्या अन् गेल्या, पण 'या' वेब सीरिजपेक्षा सरस काहीच नाही; OTT वर मोडले सर्व विक्रम

नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मन जिंकले. ही सीरिज पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. व्हुवरर्सशिपचे तर सर्व रेकॉर्ड तोडले.  

Nov 28, 2024, 03:00 PM IST

OTT वर नक्की पाहा 'या' 11 अफलातून Web Series; कोणतं सब्सक्रीप्शन गरजेचं? तेसुद्धा पाहूनच घ्या

एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासासाठी सज्ज व्हा. जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या अलीकडील आणि आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 11 सीरिजची यादी पाहाच... 

 

Oct 23, 2024, 11:19 AM IST

अभिनेते जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट! एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Pocso On Ekta Kapoor : अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय. मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Oct 20, 2024, 09:23 AM IST

PHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

Webseries On OTT Platform: शुक्रवार म्हटला की, बॉक्स ऑफिसवर नव्या सिनेमांची धामधूम सुरु होते. त्याशिवाय सिनेमाप्रेमींसाठी देखील पर्वणी असते. सोशल मीडियामुळे आता हिंदी, मराठी ,मल्याळम आणि तेलुगू सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण वाढत आहे. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमा आणि वेबसीरीज विषयी जाणून घेऊयात 

 

Jun 12, 2024, 10:46 AM IST

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

Nov 8, 2023, 02:17 PM IST

कुटुंबासह घ्यायचाय वीकेंडचा आनंद? तर OTT वर या 5 सर्वोत्तम वेब सीरिज नक्की पहा

OTT प्लॅटफॉर्मवरील सीरिज कुटुंबासोबत पाहण्यासाठी अनेकदा योग्य नसतात. पण अशा काही सीरिज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासह पाहू शकता. तुम्हालाही वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम सिरीजची यादी घेऊन आलो आहोत. 

Sep 24, 2023, 02:04 PM IST

मिथीला पालकरचा बोल्ड लूक पाहिलात का? ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर लावली आग!

Mithila Palkar Hot Photos: मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. अशातच तिने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो समोर आले आहेत.

Aug 8, 2023, 04:59 PM IST

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 7, 2023, 10:55 AM IST

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Asur Season 2 Review: दिग्दर्शक ओनी सेन यांनी रंगवलेल्या बारीक गोष्टी या कथेला अधिक रोमांचक बनवतात. तसेच कथा लेखन या वेब सिरीजचं मुळ आहे. सुन्न करणारी आणि विचार करण्यास भाग पाडणारी ही वेब सिरीज एकदा तरी नक्की पहावी.

Jun 3, 2023, 08:21 PM IST

हुश्श्श... बहुप्रतिक्षित Asur Season 2 चा फर्स्ट लूक जारी; 'या' दिवशी होणार रिलीज!

Asur Season 2: असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता 'असुर सीझन 2' या वेब सीरिजसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

May 25, 2023, 12:08 AM IST

Bold Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज; टिझर पाहून फुटेल घाम

OTT Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचा टिझर प्रदर्शीत झाला. तो पाहून प्रेक्षकांना घाम सुटला आहे.

May 21, 2023, 03:41 PM IST

Adah Sharma: अभिनयासाठी शिक्षण सोडलं पण..., अशी आहे 'द केरला स्टोरी'च्या अभिनेत्रीची कहाणी!

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची (The Kerala Story) सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमानं नुकताच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. अदाला मुळात शालेय शिक्षण घेयचंच नव्हतं. मात्र, आईने शाळा सोडू दिली नाही. आधी शिक्षण पूर्ण कर, असं आईने खडसावलं.

May 15, 2023, 05:24 PM IST

इंटीमेट सीन शुट करताना Nawazuddin Siddiqui ची झाली अशी अवस्था; कुब्रा सैतने सांगितला KISS वाला किस्सा!

Kubbra Sait on Sacred Games scene: 'साक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait) नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या (Nawazuddin Siddiqui) तिच्या इंटिमेट सीन्सबाबत एक रंजक खुलासा केला आहे.

May 12, 2023, 07:05 PM IST

The Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?

The Kerala Story Similar to Caliphate : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आधीच अशाच एका पटकथेवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. द केरला स्टोरी या चित्रपटामुळे आता ती सीरिज चर्चेत आली आहे. 

May 12, 2023, 11:34 AM IST