या 5 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधी होत्या दुसर्‍या कोणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

फिल्म इंडस्ट्रीमधील स्टार्स नेहमीच कोणत्या ना कारणामुळे हेडलाईन्समध्ये असतात.

Updated: Aug 16, 2021, 05:13 PM IST
या 5 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधी होत्या दुसर्‍या कोणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये title=

मुंबई : फिल्म इंडस्ट्री बरीच ग्लॅमरस आहे आणि इंडस्ट्रीमधील स्टार्स नेहमीच कोणत्या ना कारणामुळे हेडलाईन्समध्ये असतात. बॉलिवूडमध्ये अशाच काही सौंदर्यवती आहेत जे नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींचा उल्लेख करणार आहोत जे लग्नापूर्वी इतर कोणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

ऐश्वर्या राय बच्चन-सलमान खान
ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खानचं नातं बरंच वादग्रस्त राहिलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, जेव्हा दोघं रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघंही काही महिन्यांसाठी लिव्हिनमध्ये होतं. आता ऐशने बॉयफ्रेंड अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आहे.

प्रियंका चोप्रा- शाहिद कपूर 
प्रियांका आणि शाहिदच्या प्रेमाबद्दल बरीच चर्चा झाली होती. जेव्हा आयकर टीम प्रियंकाच्या घरी गेली आणि शाहिदने दरवाजा उघडला… तेव्हा कळालं की दोघंही लिव्हिनमध्ये राहू लागले आहेत. मात्र या दोघांच रिलेशन सक्सेस होवू शकलं नाही. प्रियांकाने निक जोनासशी लग्न केलं आहे.

नेहा कक्कर-हिमांशू कोहली
नेहा कक्कर आणि हिमांशू कोहलीचं नातं खूप वादात सापडलं होतं. लग्नापूर्वी, नेहा हिमांशुसोबत लिव्हमध्ये होती आणि  दोघं कायम फँन्सला कपल्स गोल्स देखील द्यायचे

दीपिका पदुकोण-रणबीर कपूर
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी एक फिव्मस्टोरी आहे. रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिका रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही लिव्हिनमध्ये राहत होते.

करीना कपूर खान-शाहिद कपूर
करीना कपूर आणि शाहिद यांनीही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट केलं आहे. जब वी मेटच्या शूटिंग दरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं होतं पण त्याआधी दोघं बराच काळ लिव्हइन मध्ये होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x