Pravin Dabholkar

-

'मला बेल्स पाल्सी झालाय', धनंजय मुंडेंचा खुलासा; हा आजार नेमका काय? लक्षणे, उपचार जाणून घ्या!

'मला बेल्स पाल्सी झालाय', धनंजय मुंडेंचा खुलासा; हा आजार नेमका काय? लक्षणे, उपचार जाणून घ्या!

Dhananjay Munde Bells Palsy: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली.

'तुझा धक्का मला लागतोय...' कल्याण-डोंबिवलीत धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकूने हल्ला

'तुझा धक्का मला लागतोय...' कल्याण-डोंबिवलीत धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकूने हल्ला

Knife attack in Local Train: कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेन मध्ये चाकू हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्लेखोराने तिघाजणांवर चाकू हल्ला केला आहे.

महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात गेली, परिवहन मंत्र्यांची कबुली

महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात गेली, परिवहन मंत्र्यांची कबुली

ST women 50 percent Discount: मागच्या सरकारमध्ये महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली.

Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे

Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे

Drunk police Inspector Viral Video: पोलीस परिसरात उभे असले की त्यांचा दरारा असतो. त्यांच्या वर्दीला मान सन्मान दिला जातो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जरब बसते.

Cancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!

Cancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!

Research on Cancer: कॅन्सर हा आजार दुष्मनालाही होऊ नये असं म्हणतात. कारण याची लक्षणे, यासाठी लागणारा खर्च, येणारा ताण हे सर्वच वेदनादायी असते.

Success Story: कधीच IIT, IIM मध्ये नाही गेला; करतोय 1500000000 कंपनीची उलाढाल!

Success Story: कधीच IIT, IIM मध्ये नाही गेला; करतोय 1500000000 कंपनीची उलाढाल!

Success Story: एखादा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि ध्येय गाठण्यासाठी वेडेपण तुमच्या अंगी असणे गरजेचे असते. तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता.

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?

Cancer Vaccine: महाराष्ट्रासह देशभरात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. खासकरुन महिलांमधील काही कॅन्सरचं प्रमाणही धोकादायकरित्या वाढतंय.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?

Chhagan Bhujbal: 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'... मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराज होत हा डायलॉग मारला होता.

काहीतरी अघटित घडणार? समुद्रकिनाऱ्यावर 'हा' मासा दिसणं म्हणजे धोक्याचे संकेत!

काहीतरी अघटित घडणार? समुद्रकिनाऱ्यावर 'हा' मासा दिसणं म्हणजे धोक्याचे संकेत!

Rare Fish: जपानच्या समुद्रकिनारी असा एक दुर्मिळ मासा दिसलाय ज्याला पाहून काहीतरी अघटित होणारेय, असे म्हटले जाते.

महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

Mahakumbh: प्रयागराज येथे 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा सुरु असणार आहे. महाकुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.