Pravin Dabholkar

-

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया

Raj Thackeray on Vidhansabha Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आलंय. यात महाविकास आघाडी पिछाडीवर गेली आहे.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

Sushma Andhare on MVA defeat: विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसलाय.  मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय.

महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aditya Thackerays Maharashtra Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कल समोर आले आहेत. ज्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

Amruta Fadanvis on Maharashtra CM: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यात महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे.

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत.

प्रवाशांकडून पाण्याच्या बॉटलवर 5 रुपये जास्त घेतले, रेल्वेने ठोठावला लाख रुपयांचा दंड!

प्रवाशांकडून पाण्याच्या बॉटलवर 5 रुपये जास्त घेतले, रेल्वेने ठोठावला लाख रुपयांचा दंड!

Indian Railways: देशात दररोज कोट्यवधी नागरिक ट्रेनने प्रवास करतात. दूरच्या प्रवासासाठी ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि परवडणारा मानला जातो.

Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी

Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी

Kavathe Mahankal Vidhansabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. यानुसार महायुती आघाडीवर असून महाविकास आघाडी पिछाडीवर दिसतेय.

Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड

Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड

Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar: महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगतदार सामना होतोय. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.

Karjat Jamkhed Result Live Update: कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी

Karjat Jamkhed Result Live Update: कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिमा आज पणाला लागली आहे.

'नव्या आघाड्या, पक्ष फुटले...' कशी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी 5 वर्षे?

'नव्या आघाड्या, पक्ष फुटले...' कशी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी 5 वर्षे?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत प्रचंड उलधापालथ झालीय.