Mansi kshirsagar
Mumbai Crime News Today: महाराष्ट्रातील ठाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली.
Saif Ali Khan Stabbed: वांद्रेतील उच्चभ्रू वस्तीत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे घर आहे. याच घरात मध्यरात्री दोनच्या सुमारास सैफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला आहे.
Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
Mumbai Crime News Today: विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये बुधवारी एक थरारक घटना घडली आहे.
Hindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चच्या संस्थापकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सवर (ट्विटर)वर त्यांनी एक भावूक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
Fact Check: महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे.
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
सीमा आढे, झी मीडिया