Mansi kshirsagar

अमेरिकेत सत्तांतर! महासत्तेच्या चाव्या ट्रम्प यांच्याकडेच, कमला हॅरिस यांचं स्वप्न भंगलं

अमेरिकेत सत्तांतर! महासत्तेच्या चाव्या ट्रम्प यांच्याकडेच, कमला हॅरिस यांचं स्वप्न भंगलं

US Elections Results 2024 Live: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होत आहे.

सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले? वाचा 24 कॅरेटचे भाव

सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले? वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Price Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

Maharashtra Congress: तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यश मिळवून दिलेल्या योजनांचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी प्लान आखला आहे.

Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: सूर्या उपासनेचे महापर्व छठची सुरुवात झाली आहे. नहाय खायपासून या व्रताची सुरुवात होते. ते 8 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव सुरू असतो.

US President Election: आज मतदान होत असले तरी निकाल यायला दोन महिने लागतील! अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक समजून घ्या

US President Election: आज मतदान होत असले तरी निकाल यायला दोन महिने लागतील! अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक समजून घ्या

US Election 2024 Voting Result: अमेरिका राष्ट्राध्यक्षांसाठी आज 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे.

भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी

भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी

Government Puts Wikipedia: भारत सरकारकडून Wikipedia ला नोटिस बजावण्यात आली आहे. तसंच, काही तक्रारींवर उत्तर मागितले आहे.

सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Private Property Protection: खासगी मालमत्ता अधिग्रहणाच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Video: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'

Video: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'

Train Viral Video: सणासुदीच्या दिवसांत लोकांना गावाकडे जाण्याचे वेध लागतात.  खासकरुन दिवाळी आणि छठ पूजेसाठी उत्तर भारतातील लोक गावाकडे जातात.

सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासा

सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासा

Gold Rate Today: दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाल्यानंतर आज मात्र सोनं स्वस्त झालं आहे. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच सोनं-चांदीच्या दरात घसरण होत आहे.