zee 24 taas

Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

Feb 20, 2025, 07:52 PM IST

सोनं-चांदीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; ज्वेलर्सकडे जाण्याआधी माहिती करुन घ्या!

ज्वेलर्सकडे जाण्याआधी सोन्या-चांदीचे वाढलेले दर तुम्हाला माहिती असायला हवेत.

Feb 20, 2025, 06:34 PM IST

Cancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!

Research on Cancer: अमेरिकन संशोधनकांनी कॅन्सरसंदर्भात मोठे संशोधन केले आहे.

Feb 20, 2025, 01:24 PM IST

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?

Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय. 

Feb 19, 2025, 09:30 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?

Chhagan Bhujbal:  भुजबळांची ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय. 

Feb 19, 2025, 09:01 PM IST

गिरणी कामगारांची थट्टा! वारसांना दिलेल्या घरांसाठी तब्बल 55 हजारांचा मेंटेनन्स, MHADA चा अजब कारभार

Maintenance From Mill Worker: गिरणी कामगारांच्या 320 चौरस फुटांच्या घरासाठी 2025-26 या वर्षासाठी म्हाडाकडून वार्षिक 55 हजार 680 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Feb 19, 2025, 02:15 PM IST

8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...

मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले. 

Feb 18, 2025, 07:47 PM IST

'नियुक्तीसाठी महिला शिक्षिकांसोबत...' अकोल्यातील उर्दू शाळेत धक्कादायक प्रकार

Akola Urdu School:  शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले.

Feb 16, 2025, 06:52 PM IST

डोंबिवलीतील 65 इमारतींतील रहिवाशी होणार बेघर? न्यायालयाच्या आदेशानंतर चालणार हातोडा!

KDMC illegal Building: हायकोर्टाच्या या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Feb 14, 2025, 09:35 PM IST

फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.

Feb 14, 2025, 09:07 PM IST

मुंबई विद्यापीठात मिळणार क्रिकेटची पदवी? कसा असेल अभ्यासक्रम? जाणून घ्या

Degree in Cricket: मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. 

Feb 14, 2025, 02:00 PM IST

रुग्णांना चावणाऱ्या उपद्रवी उंदरांना पकडले, प्राणी कल्याण मंडळाने पाठवली नोटीस

Gujarat Animal Welfare Board:  गुजरातच्या प्राणी कल्याण मंडळाने राजकोटमधल्या सरकारी रुग्णालयाला एक नोटीस पाठवलीय. 

Feb 13, 2025, 10:08 PM IST

Parenting Tips: तुमचीही मुलं सतत चिडचिड करतात? का वाढतोय अल्पवयीन मुलांमध्ये राग?

Parenting Tips: मुलांच्या रागामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेऊया. 

Feb 13, 2025, 08:38 PM IST

'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...'

Latur Sucide:   पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

Feb 13, 2025, 05:17 PM IST

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनीसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार

Maharashtra Govt Job:  महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 

Feb 13, 2025, 04:03 PM IST