yo yo honey singh

दिलजीत नंतर आता यो यो हनी सिंगचा म्युझिक कॉन्सर्ट लवकरच तुमच्या शहरात, जाणून घ्या तारीख आणि वेळ

Rapper Yo Yo Honey Singh: दिलजीत दोसांझच्या शानदार 'दिल लुमिनाटी' टूरनंतर आता हनी सिंग देखील भारतात अनेक ठिकाणी म्युझिक कॉन्सर्ट करणार आहे. हनी सिंग या वर्षी 'मिलियनेयर इंडिया म्युझिकल टूर'ची सुरुवात करणार आहे. ही टूर भारतातील 10 शहरांमध्ये होणार आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात कधी गाजणार यो यो हनी सिंगरचा नाद. 

Jan 12, 2025, 01:48 PM IST

ब्रेकअपनंतर हनी सिंग पुन्हा पडला प्रेमात, नवीन गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट

टीना थडानीसोबतच्या ब्रेकअपनंतर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. 

Jul 12, 2024, 01:50 PM IST

रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर

Higest Paid Rappers in India: सध्या रॅपर्सचा जमाना आहे. अनेकांना सध्या रॅपिंग करण्याचे वेध लागले आहेत. किंबहुना तरूणाईमध्ये तर त्यांची प्रचंड क्रेझ आहे. रफ्तार, बादशहा, हनी सिंग अशा भारतीय रॅपर्सचीही सर्वत्र चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हे रॅपर्स नक्की किती मानधन घेतात आणि यातही सर्वाधिक मानधन घेणारं कोण आहे ते? 

Oct 22, 2023, 07:11 PM IST

गाण्यांमध्ये महिलांचा अपमान! Honey Singh म्हणतो, 'मला मुलींच्या लग्नात परफॉर्म करायला का बोलवता?'

Honey Singh On His Song : हनी सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या गाण्याकडे लोक मनोरंजन म्हणून पाहत नाही असं म्हटलं आहे. तर त्यासोबत त्यानं मानसिक आरोग्यापासून त्याच्या करिअरमधील 15 वर्षांमध्ये अनेक लग्नांमधय् परर्फॉर्म केल्याचे सांगितले आहे. 

Apr 16, 2023, 02:48 PM IST

घटस्फोटानंतर Honey Singh च्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री? थक्क करणारा Video समोर

Honey Singh: काही महिन्यांपूर्वी हनी सिंगचा घटस्फोट झाला. आता हा फोटो समोर आल्याने यूजर्सनी कमेंट्समध्ये हनी सिंगच्या लव्ह लाईफबद्दल कमेंट करायला सुरुवात केली. सध्या रॅपरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 

Dec 7, 2022, 11:53 AM IST

Neha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात

नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 12:26 AM IST

Yo Yo Honey Singh सोबतची ती मिस्ट्रीयस गर्ल कोण? व्हायरल फोटो तुम्हीपण पाहा

त्याच वेळी काहींनी सांगितले की ही त्यानं दिलेली कोणती डेटिंग हींट नसून हे त्याच्या आगामी गाण्याचं प्रमोशन आहे. गेल्या महिन्यातच हनी सिंगचा घटस्फोट झाला. आता हा फोटो समोर आल्याने यूजर्सनी कमेंट्समध्ये हनी सिंगच्या लव्ह लाईफबद्दल कमेंट करायला सुरुवात केली.

Oct 22, 2022, 04:22 PM IST

'या' प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; इतक्या कोटींची दिली पोटगी

त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिने रॅपरवर घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. 

Sep 9, 2022, 12:43 PM IST

Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो

Yo Yo Honey Sing हा एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे.

Mar 27, 2022, 11:01 PM IST

दारुनं अनेकांची घरं उध्वस्त केली, पण या गायकाला मात्र कमाल प्रसिद्धी दिली

दारुही कोणत्या गायकाला प्रेरणा देऊ शकते काय? विश्वास बसत नाहीये तर हे नक्की वाचा

 

Mar 15, 2022, 02:18 PM IST

Yo Yo Honey Singh एका विचित्र आजारातून सावरल्यानंतर जेव्हा सर्वांसमोर येतो...

त्यानं रॅप या क्षेत्राममध्येही आपलं नशीब आजमावण्यास सुरुवात केली. 

 

Mar 15, 2022, 12:20 PM IST

पत्नीचा मारहाणीचा आरोप, हनी सिंगकडून पहिल्यांदाच खऱ्या-खोट्याचा खुलासा

हनी सिंग पहिल्यांदाच सोशल मीडियावर वक्त झाला आहे. पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांवर त्याने मौन सोडले आहे.

Aug 7, 2021, 07:26 AM IST

हनी सिंगला कोर्टाकडून नोटीस : अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा पत्नीचा आरोप

गायक यो यो हनी सिंगवरवर पत्नी शालिनी तलवारने (shalini talwar) अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Aug 5, 2021, 03:19 PM IST

हनी सिंग अडचणीत; घरगुती हिंसाचाराविरोधात पत्नीकडून तक्रार दाखल

पत्नीकडून हनी सिंगवर गंभीर आरोप 

 

 

Aug 3, 2021, 06:14 PM IST

अभिनेत्रीवर माँजुलिकाचं वारं; गायकाला भरली धडकी

विस्कटलेले केस, रोखलेली नजर.... 

Feb 5, 2020, 10:04 AM IST