woman

तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्क

Woman Arrested At Mumbai Airport: मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली

Sep 24, 2024, 12:43 PM IST

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटक

Drug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

Sep 11, 2024, 02:33 PM IST

हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक

Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे. 

Sep 6, 2024, 09:06 PM IST

'त्याने माझी शॉर्ट्स फाडली अन्..', पावसात भिजण्याचा आनंद घेताना छेडछाड; पोलिसांची पीडितेलाच दमदाटी

Woman Alleges Sexual Assault While Enjoying Rain: घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली असता तिथेही तिला हादरवून सोडणारा अनुभव आला.

Aug 4, 2024, 10:30 AM IST

'तो' धक्कादायक Video पाहून योगी सरकारकडून अख्खं पोलीस स्टेशनच निलंबित

Yogi Government Action Against Police Station: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात होती.

Aug 1, 2024, 12:19 PM IST

Video: मज्जेच्या नावाखाली छेडछाड! पूराच्या पाण्यात महिलेला बाईकवरुन खेचलं अन्...; पोलिसांसमोरच घडला प्रकार

Woman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: ही महिला एका पुरुषाबरोबर साचलेल्या पाण्यामधून बाईकवरुन जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 1, 2024, 09:00 AM IST

'म्हणून मी भारतीय पुरुषांना डेट करत नाही', रिलेशनशिप कोचने सांगितली 3 मुख्य कारणं; तुम्हालाही पटतील

एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने आपण भारतीय पुरुषांना डेट का करत नाही याची मुख्य तीन कारणं सांगितली आहेत. काही युजर्सना तिची कारणं पटली असून, तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र त्याला विरोध केला आहे. 

 

Jul 23, 2024, 11:43 AM IST

'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल

हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का? 

Jul 22, 2024, 01:44 PM IST

वडिलांनीच Viral केले लेकीचे Private Videos; पत्नीची पोलिसात धाव! धक्कादायक कारण उघड

Man Circulated Daughter Private Videos: या प्रकरणामध्ये सदर पीडित मुलीच्या आईनेच तिच्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केल्याचे समजते.

Jul 18, 2024, 11:33 AM IST

मुंबईतला सर्वात श्रीमंत श्वान? Birthdayला मालकीणीकडून मिळाली 2.5 लाखांची सोनसाखळी

Mumbai News :  सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ किंवा फोटो तूफान व्हायरल होत असतात. त्यातच एक नवा फोटो आणि व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

 

Jul 11, 2024, 08:23 AM IST

Viral News : कैद्यासोबत संबंध ठेवताना दिसली महिला तुरुंग अधिकारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...

Woman Prison Officer Video : कारागृहातील महिला अधिकारी कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूर्ण गणवेशात आक्षेपार्ह अवस्थेत महिला अधिकारी दिसल्यामुळे...

Jul 1, 2024, 06:34 PM IST

Delhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.

May 19, 2024, 06:03 PM IST

एवढ्या जोरात जांभई दिली की जबडाच अडकला! 21 वर्षीय तरुणीचं तोंडच बंद होईना

Woman Jaw Stuck After Yawning: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या तरुणीने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्याबरोबरही पूर्वी असं घडल्याचं म्हटलं आहे.

May 14, 2024, 09:44 AM IST