पराभवानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया
मिलिंद देवरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
May 23, 2019, 06:38 PM ISTहा मोदीजींच्या नेतृत्वाचा विजय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
May 23, 2019, 02:47 PM ISTlok sabha election 2019 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा दारुण पराभव
राजू शेट्टींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
May 23, 2019, 08:09 AM ISTElection results 2019 : मावळमध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव
मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणून पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मावळच्या मतदारांनी पार्थ यांना नाकारले.
May 23, 2019, 08:07 AM ISTकोल्हापूर मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी
कोल्हापूर मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी
May 23, 2019, 07:59 AM ISTElection Results 2019 Shirur : शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी
डॉ. कोल्हे यांच्या या विजयाला राजकीय वर्तुळात खूप महत्त्व आहे.
May 23, 2019, 07:55 AM ISTElection results 2019 : अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विजयी
अहमदनगरमध्ये भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी बाजी मारली आहे.
May 23, 2019, 07:52 AM ISTसांगली मतदार संघातून संजयकाका पाटील विजयी
सांगलीमध्ये भाजपकडे संजय पाटील यांच्यासारखा ताकदवान उमेदवार
May 23, 2019, 07:44 AM ISTElection results 2019 : माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी
माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होत मात्र माढ्यात अखेर भाजपानेचं बाजी मारली आहे.
May 23, 2019, 07:32 AM ISTElection results 2019: साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी
शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
May 23, 2019, 07:27 AM ISTElection results 2019 : बारामतीतून सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने विजयी
बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध
May 23, 2019, 07:15 AM ISTElection results 2019: सोलापूर मतदार संघात कोण मारणार बाजी ?
. हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड मानला जातो.
May 23, 2019, 07:03 AM ISTElection results 2019 : पुणे मतदारसंघातून गिरीश बापट विजयी
पुण्यातून भाजपाच्या गिरीश बापट यांची प्रतिष्ठा आज पणाला
May 23, 2019, 06:47 AM IST