western maharashtra

पश्चिम महाराष्ट्रातून ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास! गोव्याचं तिकीट फक्त 689 रुपये

पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई तसेच गोव्याला जायचा प्लान करणाऱ्यांसाठी एक गूड न्यूज आहे. प्रवाशांना  ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास करता येणार आहे. 

Nov 28, 2024, 09:15 PM IST
Raj Thackeray will go in western Maharashtra on 6th november PT35S

Assembly Election| राज ठाकरे 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात

Raj Thackeray will go in western Maharashtra on 6th november

Nov 3, 2024, 01:20 PM IST

पुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा? पाहा Schedule

PM Modi 6 Rallies In Next 2 Days See Full Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल अर्धा डझन सभा घेणार आहेत. जवळपास 10 मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या या सभा कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहेत पाहूयात...

Apr 29, 2024, 10:07 AM IST

Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..

Dec 31, 2023, 08:43 AM IST

तुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'

Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

Jun 11, 2023, 10:52 AM IST

निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि....

election 2022 सांगली ग्रामपंचायत निवडणुकीतला अजब प्रकार, अर्ज भरण्यापूर्वी चक्क उमेदवाराचंच अपहरण, अर्ज भरण्याची तारीख उलटल्यानंतर सोडलं

Dec 6, 2022, 06:55 PM IST

Shiv Sena : शिवसैनिक 'या' बंडखोर खासदाराविरोधात आक्रमक, सोमवारी घरावर मोर्चा

निष्ठावंत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शिवसैनिक आता बंडखोरी केलेल्या खासदाराविरोधात येत्या सोमवारी मोर्चा काढणार आहेत.

Aug 4, 2022, 07:37 PM IST
Aliens worm crop over in western maharashtra  PT59S

Video | पश्चिम महाराष्ट्रात एलियन्स अळी

Aliens worm crop over in western maharashtra

Aug 2, 2022, 08:25 PM IST

मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकणात मुसळधार पडण्याचा इशारा

Heavy rains in Mumbai : बातमी पावसाची. पुढील दोन ते तीन तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  

Jul 13, 2022, 07:44 AM IST

Weather Report | मान्सून अखेर केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रतही सरी...

मान्सूनसंदर्भातली आनंदाची बातमी..अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर केरळात दाखल झाला.

May 30, 2022, 07:25 AM IST

Monsoon Update | राज्याला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा; गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान

Monsoon Update | मान्सून अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे.

May 21, 2022, 07:42 AM IST