लग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी
बॉलिवूडच्या स्टार्ससाठी लग्नाचे हंगाम म्हणजे सुगीचे दिवस असतात. बडे स्टार्सही या वेळी मोठमोठ्या लग्नांमध्ये हजेरी लावतात. त्यांचे डान्स परफॉर्मंसही असतात. मात्र यासाठी त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.
Dec 5, 2012, 09:07 PM ISTरात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.
Oct 30, 2012, 11:30 AM ISTसैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!
शर्मिला टागोर यांच्या मुलाचे खरे नाव सैफ नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. सैफचे खरे नाव साजिद अली खान असे आहे. सैफ आणि करीनाने वांद्रे विवाह नोंदणी कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी लग्नाचा अर्ज दाखल केला होता.
Oct 16, 2012, 08:01 PM ISTसैफ - करीना... अखेर लग्नगाठीत अडकले
अखेर मुंबईत आज सैफ अली खान ऊर्फ साजिद अली खान (सैफचं खरं नाव) आणि करीना कपूर यांचा विवाहसोहळा पार पडलाय. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी मीडिया आणि लोकांना समोर येऊन अभिवादन केलं. दोघंही या सोहळ्यादरम्यान खूपच खूश दिसत होते.
Oct 16, 2012, 03:16 PM IST'सैफीना'चा आज कायदेशीर संगम!
सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
Oct 16, 2012, 10:56 AM ISTविद्याची लगीनघाई...
बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिलाय. तो म्हणजे विद्या बालन... पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
Sep 20, 2012, 11:20 AM ISTलवकर विवाह होण्यासाठी...
आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जातं, तरीही विवाह जमत नाही. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई वडिलांना असते.
Aug 28, 2012, 04:08 PM ISTविवाह जुळण्यासाठी अशी करा गणेशोपासना
तुम्ही जर विवाहेच्छुक असाल, आणि तुमचा विवाह जुळण्यास अडचणी येत असतील किंवा अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणपतीची उपासना करावी. ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत, ज्यांना मनासारखी वधू अथवा वर मिळत नसेल त्यांच्यासाठी गणपतीची उपासना उपयुक्त ठरू शकते.
Jun 18, 2012, 06:30 PM IST"इतक्यात लग्नाचा विचार नाही"- करीना
आगामी ‘एजंट विनोद’ या ऍक्शन थ्रिलरच्या रिलीजनंतरही सैफ अली खानशी लग्न करणार असल्याचा कुठलाही बेत नसल्याचं करीनाने आज जाहीर केलं. आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आपला सहकलाकार इम्रान खानसह नवी दिल्ली येथे आली होती.
Feb 8, 2012, 04:11 PM ISTरितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे
आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.
Feb 3, 2012, 06:05 PM ISTबालाजी - महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव
कोल्हापूरात बालाजी आणि महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव अर्थात विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशातल्या काही शहरांमध्ये हा कल्याणोत्सव आयोजित केला जातो. त्यापैकी हा १००वा सोहळा असल्यानं या कल्याणोत्सवाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Jan 22, 2012, 02:28 PM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM IST'पिंजरा' मध्ये वाजणार लग्नाची शहनाई
आता लग्न म्हटलं की नटणं-मुरडणं आलंच.. अहो लग्न आहे ते म्हणजे 'पिंजरा' मालिकेत. वीर आणि आनंदीप्रमाणेच शेलार आणि देशमुख कुटुंबातले सारेच जण नटून-थटून वावरताना दिसत आहेत.
Dec 14, 2011, 12:47 PM IST