wedding

राहुल महाजन तिसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर

मुंबई : नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे राहुल महाजन.

Mar 23, 2016, 02:27 PM IST

८४व्या वर्षी हे मीडिया सम्राट चौथ्यांदा अडकले लग्नाच्या बेडीत

लंडन : जागतिक माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी लंडन येथे एका औपचारिक सोहळ्यात मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला आहे. 

Mar 5, 2016, 11:48 AM IST

उर्मिला - मोहसिनच्या विवाहसोहळ्यातले खास क्षण

उर्मिला - मोहसिनच्या विवाहसोहळ्यातले खास क्षण

Mar 4, 2016, 12:44 PM IST

फोटो : धवल आणि श्रद्धाचा विवाह संपन्न...

टीम इंडियाचा बॉलर धवल कुलकर्णी अखेर विवाहबंधनात अडकलाय. आपली मैत्रिण श्रद्धा खरपुडे हिच्यासोबत धवलचा विवाह पार पडलाय. 

Mar 3, 2016, 04:50 PM IST

पाहा, प्रीती झिंटाच्या विवाहाचा रोमान्टिक साक्षीदार!

'दिल चाहता है' म्हणणाऱ्या प्रीती झिंटानं गुपचूपपणे अमेरिकेत विवाहबद्ध होणं पसंत केलंय. लॉस एन्जेलिसमध्ये तिचा विवाह जिन गुडएनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत पार पडलाय. 

Mar 1, 2016, 08:17 PM IST

२७ मे १९९४ रोजी होणार होतं सलमानचं लग्न

सलमान खानच्या लग्नाचा विषय निघाला की बॉलिवूड आणि सिनेचाहत्यांमध्ये चर्चा सुरू होतात. अजूनही विवाह बंधनात न अडकलेला सलमान खान याचं लग्न २७ मे १९९४ रोजीच होणार होतं. पण कोणासोबत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Feb 14, 2016, 09:38 AM IST

VIDEO : या वरानं त्याच्या भावी वधूला दिलं एक गोड सरप्राईज!

आपल्या भावी वधूला सरप्राईज देण्याचा तुमचाही बेत असेल तर तुम्हीही हा फंडा वापरू शकता...

Feb 3, 2016, 03:42 PM IST

नवरदेवाने वधूला लग्नातच थप्पड लगावली

कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये...

Feb 1, 2016, 06:49 PM IST

जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले

बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.

Feb 1, 2016, 09:45 AM IST

'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'

गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात. 

Jan 31, 2016, 12:11 PM IST

काजोलने अजय देवगणबरोबर यासाठीच लग्न केलं...

 काजोलने आपल्या जीवनाविषयी एक रहस्य उलगडलेय. तिने अभिनेता अजय देवगण याच्याशी का लग्न केल याचे!

Jan 23, 2016, 04:48 PM IST

ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

Jan 22, 2016, 07:17 PM IST

सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

Jan 20, 2016, 11:59 AM IST