बॉलिवूडकरांनी दिल्या विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 10:22 PM ISTइटलीत विराट आणि अनुष्का अडकले लग्नबंधनात
Dec 11, 2017, 09:54 PM ISTVIDEO : एक्साइटमेंटमध्ये जॅक्लीनने 'विरूष्का'च्या लग्नाचं गुपित सांगितलं....
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोतर्ब झाला आहे.
Dec 11, 2017, 03:29 PM ISTअनुष्काला या दिवशी करायचाय विराटसोबत विवाह
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनुष्का - विराटच्या विवाहाच्या बातमीला अफवा सांगितलं जात असलं तरी अत्यंत खाजगीरित्या हे दोघं डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह बंधनात अडकत असल्याचं समोर येतं आहे.
Dec 9, 2017, 11:47 AM ISTविरुष्काच्या लग्नासाठी कुटुंबासोबतच पंडीतजीही इटलीला रवाना!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का यांच्या लग्नाचा 'बॅन्ड - बाजा - बारात' कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जोरजोरात वाजताना दिसतोय.
Dec 8, 2017, 09:27 PM ISTहोणार सून मी इंग्लंडच्या 'रॉयल फॅमिली'ची...
ब्रिटनच्या शाही घराण्याची आणि या राजमहालाची सून होणार आहे. मेगन १५ वर्षांची असताना बकिंगहॅम पॅलेस पाहण्यासाठी आली होती.
Dec 1, 2017, 03:57 PM ISTझहीर आणि सागरिका विवाहबद्ध....
भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघे २३ नोव्हेंबर म्हणजे आज विवाहबद्ध झाले.
Nov 23, 2017, 02:03 PM ISTहार्दिक पांड्याच्या घरी लगीनघाई सुरू !
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. पण ही घाई हार्दिकसाठी नव्हे तर त्याचा भाऊ कृणाल पांड्यासाठी आहे.
Nov 20, 2017, 02:36 PM ISTआनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली
मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लगीनघाई पाहायला मिळत आहे.
Nov 17, 2017, 01:23 PM ISTसावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...
रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान.
Aug 24, 2017, 11:21 PM ISTअमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...
बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय.
Aug 23, 2017, 10:43 AM ISTस्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट
ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.
Aug 22, 2017, 05:30 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोडलेल्या ‘एका’ लग्नाची गोष्ट !
बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! हे कसं काय शक्य आहे आणि तसं झालंच असेल तर मग नेमकं काय झालं असेल? तर तुमची उत्सुकता फार न ताणता एका मोडलेल्या लग्नाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.
Jul 14, 2017, 09:07 PM ISTअजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...
पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.
Jun 7, 2017, 11:59 AM IST