आज होणार रैना आणि प्रियांकाचा विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 09:00 AM ISTक्रिकेटर सुरेश रैना अडणार लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:24 PM ISTपतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!
शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय.
Jan 25, 2015, 05:47 PM IST'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
Jan 20, 2015, 08:27 PM ISTठाण्याच्या ५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी व्हायरल!
नव्या वर्षात शुभेच्छांशिवाय आणखी काही व्हायरल झालं असेल तर तो आहे एका ५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी...
Jan 2, 2015, 04:04 PM ISTशिल्पा शेट्टी करणार दुसरं लग्न?
आपल्या लटक्या-झटक्यांनी सर्वांचं मन जिंकणारी शिल्पा शेट्टी सध्या टेंशनमध्ये आलीय. तिच्या एका फॅनमुळं ती खूपच वैतागलीय. या फॅननं शिल्पाला लग्नासाठी मागणी घातलीय. लग्न झालेल्या एका मुलाची आई असणाऱ्या शिल्पाला त्यानं खूप त्रास दिलाय.
Dec 18, 2014, 06:12 PM ISTलालू आणि मुलायम सिंग आता एकमेकांचे व्याही होणार...
राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
Dec 7, 2014, 05:45 PM ISTसलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?
बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय.
Nov 19, 2014, 11:20 AM ISTसलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.
Nov 19, 2014, 08:41 AM ISTसल्लूच्या बहिणीचं लग्न थाटात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:32 AM ISTया ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न
सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.
Nov 18, 2014, 09:40 AM ISTसलमानच्या बहिणीच्या लग्नात मोठमोठे 'सितारे जमीन पर'!
सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हे २०१४ मधील सर्वात मोठा विवाह सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला दोघंही लग्नाचा बेडीत अडकणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी.
Nov 16, 2014, 12:02 PM ISTसलमानच्या मानलेल्या बहिणीचे थाटात लग्न
Nov 5, 2014, 12:25 PM ISTसलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2014, 02:28 PM ISTअजिंक्य राहणे अडकणार लग्नाच्या बेडीत
भारतीय क्रिकेट टीमचा बॅचलर अजिंक्य रहाणे हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचे राधिका नावाच्या मुलीबरोबर विवाह होणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख २६ सप्टेंबर २०१४ असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 20, 2014, 08:45 PM IST