VIDEO : वधूसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानं भर मंडपात हाणामारी!
कानपूरच्या एका लग्न समारंभादरम्यान सेल्फी घेण्यावरून जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला... हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.
Feb 14, 2018, 10:47 PM IST'विरूष्का'च्या नंतर आता 'दीपवीर' करणार डेस्टिनेशन वेडिंग
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं.
Feb 8, 2018, 11:52 AM ISTVIDEO : आलियानं दीड महिन्यानंतर अनुष्काला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाह होऊन अनेक दिवस उलटले असले तरी त्यांच्यावर अजुनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
Feb 2, 2018, 08:32 AM ISTबंदुकीच्या धाकेवर 'नवरदेव' बोहल्यावर
बिहारमध्ये २९ वर्षांच्या इंजिनीअरला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jan 7, 2018, 12:54 PM ISTकॅन्सरशी झगडणाऱ्या महिलेने मृत्यूच्या काही तासांपूर्वी केले लग्न
खऱ्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, हिथर मॉशेर आणि डेव्हिड मॉशेर यांच्या प्रेमातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. एखाद्याचे लग्न ठरल्यावर मंदीर किंवा चर्च सजवले जाते पण या ठिकाणी एक हॉस्पिटल सजविण्यात आले होते.
Jan 3, 2018, 06:43 PM ISTHate Story 2 ची अभिनेत्री सुरवीन चावलाने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो
वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत.
Dec 28, 2017, 04:41 PM IST'येथे' रंगणार सोनम कपूरचा विवाहसोहळा...
२०१७ हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नमय ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Dec 26, 2017, 10:10 AM ISTहातावर मेहंदी लावून अनुष्काच्या लग्नाची वाट पाहत होता रणबीर, पण...
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना जशी या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता होती तशीच ती त्यांच्या सहकाऱ्यांनाही लागून होती...
Dec 23, 2017, 07:25 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरुष्काने घेतली भेट
अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेले टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Dec 21, 2017, 09:43 AM ISTविरुष्काने पाहुण्यांना दिले हे रिटर्न गिफ्ट...
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले.
Dec 19, 2017, 08:28 AM ISTविराट - अनुष्काच्या लग्नात एका व्यक्तीवर १ करोड रुपये खर्च
इटलीमध्ये विराट - अनुष्काचा शाही विवाह सोहळा संपवून कुटुंबिय भारतात परतले आहेत.
Dec 15, 2017, 01:52 PM ISTविराट - अनुष्काच्या लग्नात झाली भांडण
लग्नसमारंभ म्हटलं की राग - रुसवे हे आलेच. आणि
Dec 14, 2017, 05:51 PM ISTविराट -अनुष्काच्या लग्नानंतर राखी सावंतने दिल्या या 'हटके' अंदाजात शुभेच्छा
सोमावरी रात्री ८.३० वाजता विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे फोटो आणि अधिकृत घोषणा झाली.
Dec 13, 2017, 05:09 PM ISTविराट अनुष्कासोबत विवाहबंधनात... दीपकच्या काळजाचा ठोका चुकला!
'विरुष्का'च्या विवाहाच्या बातमीनं फॅन्सना एक सुखद धक्का दिला... पण, यामुळे अनेक हृदयं तुटलीत... अशाच एका विराटच्या फॅनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.
Dec 12, 2017, 08:52 PM ISTलग्नानंतर विराट कोहलीचे झाले 'डिमोशन' ! आता झाला Vice Captain
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काल इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले.
Dec 12, 2017, 07:56 PM IST