Weather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा
Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा....
Jan 6, 2023, 09:00 AM ISTWeather Forecast Updates : राजधानी कडाक्याच्या थंडीने गारठली, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम
Weather News : आणखी काही दिवस दिल्लीतील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान तापमान 2.5 ते 3 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. 21 विमान उड्डाणांवरही दाट धुक्याचा परिणाम झाला आहे.
Jan 5, 2023, 02:56 PM ISTMaharashtra Weather News : राज्यात थंडी वाढणार, या आठवड्यात तापमान कसं असेल ते जाणून घ्या
Weather News : काही दिवसांत राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे हुडहुडी वाढणार आहे.
Jan 5, 2023, 08:24 AM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2022, 07:55 AM IST
Weather Forecast: मान्सूनचं कमबॅक; 'या' राज्यात 2 दिवसांसाठी रेड अलर्ट
दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय.
Oct 6, 2022, 06:29 AM ISTWeather Forecast: 6 ऑक्टोबरपासून या राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस!
देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
Oct 3, 2022, 06:27 AM ISTWeather Updates: पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार, या दिवशी पाऊस करणार कमबॅक!
जाणून घेऊया हवामानाच्या स्थितीवर विभागाचा नेमका काय अंदाज आहे.
Oct 1, 2022, 06:35 AM ISTMonsoon Update: सावधान! पुढचे दोन दिवस संकट होऊन कोसळणार पाऊस, पाहा तुमच्या भागात काय असेल परिस्थिती
बऱ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Aug 25, 2022, 07:42 AM ISTराज्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकाचं मोठं नुकसान
राज्यात उन्हाच्या झळा बसतायेत. उकाड्यामुळे लोकं वैतागले आहेत. दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर पडताना हजारदा विचार करावा लागतोय.
May 2, 2022, 10:02 PM ISTVIDEO| राज्यात पुन्हा या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यात
Rain expect from 6th to 9th January
Jan 5, 2022, 03:10 PM ISTVIDEO| मान्सून संदर्भात हवामान विभागानं वर्तवला अंदाज
RAIN IN AUGUST PREDICTED BY INDIAN METEOROLOGICAL DEPARTMENT
Aug 2, 2021, 05:30 PM ISTVIDEO| पावसानं दांडी मारल्यामुळे बळीराजा संकटात
NO RAIN FARMERS IN SOLAPUR AND PUNE ARE WORRIED 28TH JUNE 2021
Jun 28, 2021, 08:50 PM ISTराज्यात पावसाची हुल, पाऊस गायब झाल्यानं शेतकरी चिंतेत
IMD Alert No Rainfall For One Week
Jun 15, 2021, 10:40 AM IST