वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक
कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय. आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतोय. असा दावा वर्ध्यातील भोंदूबाबाने केलाय.
Feb 20, 2025, 01:10 PM ISTअरे देवाला तरी घाबरा! चक्क देव्हाऱ्याखाली देशी दारूचा Stock, पोलीसही हैराण
पोलिसांनी महिला दारुविक्रेत्याच्या घरावर अनेकवेळा छापा टाकला, पण प्रत्येकवेळी त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागत होतं, अखेर असा झाला संपूर्ण प्रकरणाच उलगडा
Dec 12, 2022, 07:04 PM ISTधक्कादायक! वर्ध्यात भर न्यायालयात महिला वकिलावर चाकू हल्ला
एका प्रकरणात साक्ष सुरु असताना आरोपी थेट चाकू घेऊन न्यायालयात शिरला
Mar 22, 2022, 03:23 PM IST