virar

Virar BJP BVA Rada In Hotel Allegation Of Money Distribution PT6M10S

Virar | भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय - प्रवीण दरेकर

Virar | भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय - प्रवीण दरेकर

Nov 19, 2024, 03:40 PM IST

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाई

मिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...याप्रकरणी 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

Jul 29, 2024, 04:53 PM IST

चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट; विरारकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकले आहे. 

Jul 22, 2024, 04:21 PM IST

'मी तुझ्यावर थुंकते', विरारमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा, पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ; हाताचा घेतला चावा

विरारमध्ये मद्यधुंद तरुणींनी भरस्त्यात धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत तुफान राडा घातला. मोबाईलमध्ये शूट कऱण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

May 8, 2024, 08:42 PM IST

Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?

Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात?  तब्बल 5149 घरं... 

 

Mar 21, 2024, 09:21 AM IST

आता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार

Viral Palghar Ro-Ro Jetty: विरार ते पालघर प्रवासासाठी आता दीड तासांचा अवधी लागतो मात्र, आता हे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.

Feb 26, 2024, 04:01 PM IST