विरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी
Electrocution death in Virar: विरार पूर्व येथे आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लोखंडी रॉडवर फडकवलेल्या ध्वजाचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. मिरवणूक काढल्यानंतर घरी परत असताना मिरवणूक वाहनावर बसवलेल्या लोखंडी रॉडवर ध्वज फडकवण्यात आला होता. याचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.
Apr 14, 2023, 07:41 AM ISTMumbai: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या
Mumbai News: विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 11, 2023, 09:20 PM ISTViral Video : स्टेजवर नोटांचा खच! विरारमध्ये गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण
Viral Video : व्हिडिओत नोटांचा खच पहायला मिळत आहे. कलाकारांवर उडवलेल्या या नोटांची मोजदाद केल्यास लाखो रुपयांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो.
Mar 5, 2023, 10:18 PM ISTInstagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य
Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Feb 22, 2023, 04:16 PM IST
Nala Sopara Fire | एलईडी लाईट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, नालासोपाऱ्यातील घटना
Fire News Nala Sopara Fire At LED Making Factory
Jan 25, 2023, 03:35 PM ISTSpecial Report On Arnala Fish | मुंबईच्या समुद्र किनारी माशांची त्सुनामी! नेमका प्रकार काय?
Special Report On Arnala Beach Fish
Dec 25, 2022, 06:50 PM ISTVideo : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे आले कुठून? शेवटी 'या' माशांचे लोकेशन कळाले
सुरुवातीला पहिल्या नजरेत हुबेहूब पक्ष्याच्या थव्या सारखे दिसणारे हे नेमके काय आहे हे पाहण्यासाठी किनाऱ्यावर असलेले कोळी बांधव पुढे गेले. तेव्हा त्यांना हे पक्षी नसून तारली मासे असल्याचे दिसून आले.
Dec 23, 2022, 06:32 PM ISTArnala Beach | अर्नाळा समुद्रकिनारी माशांची लाट, काय आहे कारण?
Viral Video Vasai Virar Arnala Beach Fishes On The Seashore
Dec 23, 2022, 06:20 PM ISTVirar | चालत्या गाडीत महिलेसोबत विनयभंगाची घटना, महिलेच्या 10 महिन्याच्या बाळाला फेकले गाडीबाहेर
Virar women get molested in running car
Dec 12, 2022, 12:00 PM ISTWomen Molested In Car | धक्कादायक! भरधाव वाहनात महिलेचा विनयभंग, 10 महिन्याच्या चिमुकलीला बाहेर फेकलं
Woman molested in speeding vehicle, 10-month-old child thrown out
Dec 11, 2022, 11:10 PM ISTMhada Housing Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडाच्या घराच्या लॉटरीचा मुहुर्त ठरला
Mhada Housing Lottery will be declare soon
Dec 9, 2022, 08:50 AM ISTनायजेरियातील जहाजावर 17 भारतीय बंदी ; विरारच्या तरुणाची व्हिडिओ बनवून सुटकेची मागणी
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करुन या तरुणांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवावे असे हे तरुण व्हडिओच्या माध्यमातून सांगत आहेत.
Nov 16, 2022, 06:34 PM ISTओ सुट्टे परत द्या! 5 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून प्रवाशाचा भर रस्त्यात धिंगाणा
उरलेले सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशानं घातला राडा, (Auto Rikshaw Driver) रिक्षावाला ऐकला नाही तेव्हा उचललं टोकाचं पाऊल
Nov 5, 2022, 11:43 AM IST
Video | वसई विरारच्या रस्त्यावर धावतेय ''पुष्पा'' बस
Bus running like pushpa style in vasai virar road
Nov 2, 2022, 11:30 AM ISTVideo | विरारमधील मासे विक्रेते संकटात
Due to incessant rains in Virar, loss of millions of rupees to Koli brothers
Oct 8, 2022, 01:35 PM IST