virar

तुमच्या ताटातले बोंबील शिळे? ताजे दिसायला लावला जातोय रंग; विरारमधील व्हिडिओ व्हायरल

ताजे दिसण्यासाठी माश्यांना चक्क रंग लावण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विरारमधील हा व्हिडिओ आहे. 

Dec 13, 2023, 05:57 PM IST

लहान मुलांना घरात ठेवून बाहेर जात असाल तर सावधान; विरारमध्ये घडली धक्कादायक घटना

लहान मुलांना एकट घरात सोडून किती धोक्याचे ठरु शकते. विरारमध्ये चौथ्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 

Oct 11, 2023, 08:31 PM IST

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू

विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Sep 23, 2023, 11:00 PM IST

माय लेकाची शेवटची भेट; आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा मृत्यू

आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. विरारमध्ये हा अपघात घडला.  

Sep 19, 2023, 12:05 AM IST

धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

Sep 15, 2023, 01:03 PM IST

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 01:59 PM IST
Monsoon rain virar update PT1M50S

Rain Update | विरारमध्ये अनेक रहिवासी संकुलं पाण्याखाली; प्रशासन आता कुठंय?

विरारमधील नागरिकांना सुरुवातीच्याच पावसामुळं मनस्ताप. पावसामुळं नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Jun 29, 2023, 10:25 AM IST

अर्नाळा येथे दोन गटांत गटात तुंबळ राडा, महिलांची फ्री स्टाईल अशी जुंपली की...

Virar land dispute :  अर्नाळा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन गटातील सदस्य आपापसात फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून येत आहे. या राड्यात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग दिसून आला आहे.  

Jun 22, 2023, 08:17 AM IST

लेटलतीफ गौतमीमुळे आयोजक अडचणीत; विरारच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं विरारमधल्या आयोजकांना चांगलंच महागात पडलंय. परवानगीच्या अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी विरारच्या मांडवी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

May 27, 2023, 12:12 AM IST

Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil Video : प्रसिद्धीच्या झोतात राहणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी पाटीलच्या आता आडनावाचा वाद सुरु झाला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. 

May 26, 2023, 10:40 AM IST

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान

पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

May 22, 2023, 10:54 PM IST

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद...

शाळेला सुट्टी असल्याने मुलं अगदी सकाळपासून खेळण्यात दंग असतात. पण आपल्या पाल्यांना खेळायला पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विरारमधल्या धक्कादायक घटनेने पुन्हा गोष्ट अधोरेखित झाली आहे.

May 8, 2023, 04:11 PM IST