सोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य
काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.
Jun 4, 2016, 11:31 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय.
May 27, 2016, 11:27 AM ISTसोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना डोकं खाजवावं लागलं की हे कसं शक्य आहे. तुम्ही या फोटोला पाहताच कंफ्यूज झाले असाल. यामध्ये मुलाची आणि मुलाची स्थिती कशी आहे हे ओळखताच येत नाही आहे.
May 25, 2016, 07:18 PM ISTया व्हायरल फोटोमागचं खर सत्य
सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Apr 17, 2016, 09:46 AM ISTव्हायरल झालेल्या या फोटोमागची खरी कहाणी
सध्या फेसबुकवर हा वरील फोटो चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांनी हा फोटो पाहिला असेल लाईक तसेच शेअरही केला असेल. मात्र या फोटोमागची कहाणी तुम्हाला माहीत आहे का?...ही कहाणी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Feb 17, 2016, 09:04 AM ISTछेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल
दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं.
Aug 24, 2015, 05:30 PM IST