viral news

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, केस कापले, कपडे काढून गावाबाहेर काढलं; ग्रामस्थांचं अमानवी कृत्य

Viral News : दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होतं. लपूनछपून त्यांना भेटणं आवडतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत अमानवी कृत्य केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Oct 6, 2023, 01:55 PM IST

पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

Trending News: सोशल मीडियावर केन्याच्या विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुली चालताना अडखळत असल्याचा समोर आले आहे. 

Oct 6, 2023, 12:50 PM IST

'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण

Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Oct 5, 2023, 09:41 PM IST

HR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा

Viral Football Match Poster News: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल फोटोची. यावेळी हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. चला पाहुया नक्की या फोटोमध्ये असं आहे तरी काय? 

Oct 5, 2023, 07:07 PM IST

आईस्क्रिम खाणारा 'हा' चिमुकला आहे 21 लाख कोटींचा मालक, ओळखलंत का?

ट्विटरचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा असते. त्यात आता एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लहाणपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Oct 5, 2023, 06:33 PM IST

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. 

Oct 5, 2023, 04:24 PM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Oct 4, 2023, 10:10 PM IST

बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर

अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Oct 4, 2023, 09:46 PM IST

नेटकऱ्यांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारताच श्रद्धा कपूर म्हणाली....

Shraddha Kapoor on Marriage: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची अनेकदा चर्चा असते. त्यातून तिची चर्चा असते ती म्हणजे तिच्या लग्नाविषयी. श्रद्धा कोणाशी आणि कधी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

Oct 4, 2023, 08:02 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

लोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे...'

Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...

Oct 2, 2023, 08:01 PM IST

Video : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल...

Viral Video : वर्गात दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं एका शिक्षिकेला महागात पडलं आहे. त्या शिक्षिकेचा डोक्याला लागल्यामुळे हॉस्पिटल गाठावं लागलं आहे. 

Oct 2, 2023, 05:50 PM IST