कॉमेडी किंग जॉनी लिव्हर लॉलीचा मोठा फॅन... नम्रताला दिले 'हे' महागडे गिफ्ट
Johnny Lever gift to Namarata Sambherao : कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर नम्रता संभेरावच्या लॉलीचे चाहते. अभिनेत्रीला दिली हे महागडे गिफ्ट...
Sep 25, 2023, 01:53 PM ISTहिंदी इंडस्ट्रीतही मराठमोळ्या प्रसाद खांडेकरचीच हवा; प्रसिद्धी पाहून दिग्दर्शकही हैराण, 'तो' प्रसंग एकदा ऐकाच
Maharashtrachi Hasyajatra Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत याची कल्पना आपल्याला आहे. पण त्या कलाकारांचे बॉलिवूड चाहत्यांची यादी ही संपेनाशी झाली आहे. एकदा पाहा प्रसाद खांडेकरला वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, आलेला अनुभव...
Sep 25, 2023, 12:49 PM ISTडोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्...
Alaska triangle theory : अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
Sep 24, 2023, 08:45 PM ISTViral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला...
Trending News : सध्या सोशल मीडियावर गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी सीमा पार लव्ह स्टोरीचा ट्रेंड आला आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात पडला आणि लग्नानंतर त्याला सहन करावं लागतंय...
Sep 24, 2023, 07:50 AM ISTVIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार
Aunty Ukhana Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेचा उखाणा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Sep 23, 2023, 03:56 PM ISTविमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात
Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही 5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत.
Sep 23, 2023, 03:24 PM ISTViral News: तरुणाच्या पोटात आढळला 15 सेमी लांब चाकू, डॉक्टरही हैराण... वाचा नेमकं काय घडलं
Nepal Viral News: वैद्यकीय क्षेत्रात एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चक्क चाकू सापडला आहे. युवकाच्या पोटात 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
Sep 22, 2023, 09:55 PM IST'हे परत घेऊन जा...', चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना
सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमधील वेटरला फ्राइज परत घेऊन जाण्यास सांगत आहे. दरम्यान, तिचं कारण ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Sep 22, 2023, 06:20 PM IST
Viral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड
Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 22, 2023, 03:04 PM ISTस्वतःवर टीका सहन झाली नाही म्हणून कंगनानं आलियावर ओढले ताशेरे... 'तिच्या बुद्धीकडे आधी पाहा'
Kangana Ranaut : कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी तिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आलियावर निशाणा साधला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTमहिलेने मागवली खेकड्याची डिश, रेस्तराँने दिले 56 हजारांचे बिल, त्यामागचे गणित वाचून हैराण व्हाल!
Crab Dish Bill: कधीतरी आपण थोडा बदल म्हणून हॉटेलमध्ये जातो. पण तिथे गेल्यानंतर आलेले बिल पाहूनच थक्क होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.
Sep 21, 2023, 11:59 AM ISTटॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTBetel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.
Sep 19, 2023, 08:19 AM IST
Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा
Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
Sep 18, 2023, 12:45 PM ISTफॅशन शोमध्येच मॉडेल भिडल्या, एकमेकींना चिखलात लोळवलं; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल
न्यूयॉर्कमधील फॅशन वीकमध्ये असं काही घडलं ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. येथे मॉडेल्स एकमेकींना चिखलात लोळवत होत्या.
Sep 18, 2023, 11:32 AM IST