केईएममध्ये 6 वर्षे डॉक्टरकी मग दिली UPSC, जळगावची नेहा 'अशी' बनली IAS
कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं.
Jul 4, 2024, 08:46 AM ISTViral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
Jun 18, 2024, 12:05 PM ISTठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
UPSC Success Story: ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.
Jun 15, 2024, 01:55 PM ISTUPSC 2022 Topper List: यूपीएससीचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा राज्यात पहिली
UPSC Result 2023: यूपीएससी 2022 च्या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून, या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे.
May 23, 2023, 03:20 PM IST