तुम्हालाही आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? तर वापरा ही भन्नाट Trick
Aadhar Card Mobile Number Linked : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे तुम्हाला माहितीये? त्यामुळे सगळ्यांना आता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते शोधणं कठीण जाणार नाही.
Dec 26, 2024, 01:40 PM ISTUIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTAadhaar Card बाबत सरकारकडून Good News, 'या' दिवसांपर्यंत करु शकतात फ्री अपडेट
Aadhaar Card Free Update: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लाखो आधार क्रमांक धारकांना दिलासा देत आपली मोफत आधार अपडेट योजना 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, यानंतर 'MyAadhaar' पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.
Sep 15, 2024, 10:24 AM ISTAadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज
UIDAI Recruitment 2024: आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 15, 2024, 03:29 PM ISTAadhaar Card वरील नाव, लिंग आणि वाढदिवसात किती वेळा बदल करता येतो माहितीये का?
Update Aadhaar Card Details: आधारकार्ड हे भारतामधील सर्वात महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र आधारकार्डवरील माहिती अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बदलावी लागते. मात्र असा बदल करण्याच्या संधी मर्यादीत आहेत हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊयात किती वेळा नेमकी तुम्हाला आधारकार्डवरील माहिती बदलता येते याबद्दल...
Jul 25, 2024, 08:16 AM ISTव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?
Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो.
Jun 3, 2024, 04:56 PM ISTआधार कार्ड 10 वर्षे जुनं आहे, 14 जूनआधी करुन घ्या 'हे' काम, नाहीतर भरावे लागणार पैसे
Aadhaar Card Update deadline: तुम्हालाही आधार कार्ड अपडेट करायचे आहे का? तर आत्ताच करुन घ्या. कारण 14 जुलैनंतर या कामासाठी पैसे लागणार आहेत.
Mar 14, 2024, 12:57 PM ISTBlue Aadhaar Card कशासाठी वापरले जाते? अप्लाय कसं कराल, वाचा!
What is Blue Aadhaar Card: आधार कार्ड हा ओळखपत्राचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्ड नावाचाही एक प्रकार असतो जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 03:36 PM ISTआता 'या' कामासाठी वापरता येणार नाही 'आधार कार्ड'; सरकारी संस्थेची घोषणा
जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध असणार नाही, असे एका नवीन सरकारी परिपत्रकात म्हटले आहे. भविष्य निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही.
Jan 19, 2024, 04:16 PM ISTआधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTतुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने लॉक करा; नाहीतर त्याचा गैरवापर होऊ शकतो...
तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता.
Nov 2, 2023, 03:05 PM ISTUIDAI New Circular: आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी; सरकारकडून मोठी मुदत वाढ
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आलेया. 14 सप्टेंबरची मुदत वाढवली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत आधार विनामूल्य अपडेट करता येणार आहे.
Sep 7, 2023, 08:04 PM ISTआधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे
Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Sep 1, 2023, 03:17 PM ISTलवकर लॉक करा तुमचे आधार कार्ड; हॅकर्सना करता येणार नाही अनलॉक
आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य ओळखपत्र आहे. आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता.
Aug 8, 2023, 04:23 PM ISTआधार कार्डवरील जुना फोटो कसा बदलायचा? फॉलो करा 'या' खूपच सोप्या स्टेप
भारतात, आधार कार्ड हे तुमची ओळख सांगण्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारी काम असो वा खासगी तुम्हाला सर्वत्र आधार कार्डची सर्वत्र गरज असते.
Jul 16, 2023, 01:47 PM IST