मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...
सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.
Jan 7, 2025, 12:07 PM ISTटीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय?
Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की परदेशी संघाने भारताला भारताच्या मैदानावर पराभूत केलं आहे. मात्र यानंतर आनंद महिंद्रा का ट्रोल होत आहेत जाणून घ्या...
Nov 4, 2024, 10:44 AM ISTमहिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत
Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.
Oct 25, 2024, 10:26 AM IST'तुमची 'संत्रं' महिन्यातून एकदा...', Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Oct 24, 2024, 11:31 AM ISTVideo: ...त्यानंतर त्यांनी मला संघातून काढलं नाही; शमीने सर्वासांमोर रोहित-द्रविडला केलं Troll
Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: शमीला रोहित आणि द्रविडच्या उपस्थितीमध्येच संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच उपस्थित हसू लागले.
Sep 4, 2024, 07:42 AM ISTबोल्डनेसच्या चकरमध्ये Malaika Arora ट्रोल, 'तो' फोटो पाहून तुम्हाला फुटले घाम
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीमधील बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
Aug 25, 2024, 11:04 AM IST'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'
Jaya Bachchan on Aishwarya Rai : जया बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्या ऐश्वर्याच्या काही क्वालिटींविषयी बोलताना दिसत आहेत.
Jul 22, 2024, 09:14 AM IST'मी मध्यमवर्गीय असून..', 791 कोटींची मालकणी असलेल्या अभिनेत्रीचं विधान; पडली 'ट्रोल'धाड
Cate Blanchett Hollywood ACtress: या अभिनेत्रीने पत्रकारांशी बोलताना नोंदवलेल्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर चौफेर टिका होत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी तिला तिच्या श्रीमंतीची आणि एकूण संपत्तीची आठवण करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री कोण आहे? ती नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात..
May 24, 2024, 10:50 AM IST'रणदीप तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; Instagram वरील त्या 2 Bold फोटोंमुळे चाहते नाराज
Randeep Hooda Lin Laishram Trolled: नोव्हेंबर महिन्यामध्ये हे दोघेही मैतेई सामाजातील प्रथेप्रमाणे दोघं लग्नबंधनात अडकले. या लग्न सोहळ्याचे फोटो पाहून अनेकांनी दोघांचं कौतुक केलं.
Jan 2, 2024, 09:07 AM ISTWorld cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?
World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे.
Sep 29, 2023, 01:46 PM ISTगोलू, क्यूट मुलगा.. ट्रोल करू नका...! अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनार्थ उतरली 'ही' अभिनेत्री
यंदाच्या वर्षी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. अर्जुन आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 मॅच खेळला आहे
Apr 27, 2023, 07:29 PM ISTMI vs RCB : तू काय प्रेग्नेंट आहेस का? 'तो' फोटो व्हायरल झाल्याने Rohit Sharma सोशल मीडियावर ट्रोल
IPL 2023 MI vs RCB: रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावरून रोहितला ट्रोल करण्यात आलंय.
Apr 2, 2023, 08:47 PM ISTGauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल
Gauri Khan Trolled: गौरी खान विकत असलेल्या वस्तुंच्या किमंती पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामुळेच गौरी ट्रोल होत आहे.
Mar 12, 2023, 11:41 PM ISTVideo : राजू श्रीवास्तव यांच्या प्राथर्ना सभेत जॉनी लीव्हरला हसू अनावर; Social Mediaवर होतेय टीका
राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होतं
Sep 26, 2022, 05:05 PM ISTमुकेश खन्ना यांचं बेताल वक्तव्य, महिलांना राग अनावर, FIR दाखल होण्याची शक्यता
आज दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुकेश खन्ना यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे नोटीस दाखल केली आहे.
Aug 10, 2022, 09:51 PM IST