todays news

IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर

ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.

Mar 29, 2022, 09:19 PM IST

गर्लफ्रेंडचा पाठलाग करण्यासाठी बॉयफ्रेंडने वापरली अशी युक्ती, पाहून पोलिसही चक्रावले

येथे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचं खोटं पकडण्यासाठी ज्या युक्तीचा वापर केला आहे ती तुम्ही क्वचित कुठे ऐकली असेल.

Mar 29, 2022, 09:16 PM IST

नवरा-बायकोच्या वयात मोठा फरक असेल, तर 'या' समस्या त्यांच्यासाठी ठरतील डोकेदुखी

विवाहित जोडप्यांच्या वयात मोठा फरक असेल, तर त्यांच्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल जाणून घ्या.

Mar 29, 2022, 08:08 PM IST

IPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.

Mar 29, 2022, 07:23 PM IST

बाबा वेंगाची पुतिनबाबत भविष्यवाणी ठरणार का खरी? पाहा काय म्हणाले

वयाच्या 84 व्या वर्षी 1996 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, परंतु मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी करून ठेवल्या आहेत. 

Mar 29, 2022, 06:09 PM IST

दातदुखी काही मिनिटांत दूर होईल, फक्त मीठ आणि लिंबूमध्ये 'ही' गोष्ट मिसळा

दात दुखू लागले की, लोकांना नकोसं होतं. ज्यामुळे लोक घरच्या घरी उपाय करु पाहातात.

Mar 29, 2022, 05:00 PM IST

ब्रेस्ट मिल्कचा असा वापर करुन ही महिला कमावतेय करोडो रुपये

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. आई झाल्यावर स्त्रीला आपला जास्तित जास्त वेळ हा आपल्या मुलांकडे द्यावा लागतो.

Mar 29, 2022, 04:47 PM IST

अचानक ब्लड प्रेशर वाढत असेल तर, करा या 3 गोष्टी; लगेच मिळेल आराम

तुम्ही पाहिलेच असेल की, बऱ्याच लोकांचं बीपी किंवा हायपरटेन्शन अचानक वाढते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात. 

Mar 29, 2022, 04:39 PM IST

कुत्र्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात, त्याला वाचवायला ट्रेनच्या समोर धावला आणि... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. जे खूपच मनोरंजक असतात.

Mar 29, 2022, 04:07 PM IST

धुम्रपान करताना शरीरात होतात 'हे' 4 बदल, जाणून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

हे बदल आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात ते जाणून घ्या.

Mar 28, 2022, 10:08 PM IST

लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक

लग्नासंबंधीत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या ऐकून आपल्याला कधी हसू येतं तर कधी डोळ्यात पाणी.

Mar 28, 2022, 09:09 PM IST

क्रिकेट इतिहासातील ते 5 खेळाडू ज्यांनी बदलली आपली 'ओळख', यादीत 2 भारतीयांचा समावेश

क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. 

Mar 28, 2022, 08:43 PM IST

Cholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते.

Mar 28, 2022, 08:38 PM IST

वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात.

Mar 28, 2022, 05:16 PM IST

केवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes

साखरेला मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.

Mar 28, 2022, 05:13 PM IST