ticket rate

मुंबईकरांचा बसप्रवास महागणार?

बेस्टचा वाढता तोटा लक्षात घेता मुंबईकरांचा बसप्रवास महागण्याची शक्यताय. बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळून पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन भाडेवाढीसह अनेक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

Apr 3, 2017, 08:12 AM IST

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट

Jan 15, 2015, 10:08 AM IST

तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ४० हजारांची घट

हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई मेट्रोचे तिकीटदर ९ जानेवारीपासून वाढविण्यात आले. मात्र याचा परिणाम आता प्रवाशांच्या संख्येवर होतोय. तिकीटदरवाढल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत तब्बल ४० हजारांनी घट झालीय.

Jan 14, 2015, 10:25 PM IST

मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढू देणार नाही - मुख्यमंत्री

मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

Jun 7, 2014, 07:48 PM IST

रेल्वेनंतर ‘बेस्ट’च्याही तिकीट दरांत वाढ!

‘बेस्ट’च किमान तिकीट एक रूपयानं वाढणार आहे. पण, नागरिकांना आत्ताच या दरवाढीचा फटका बसणार नाही कारण बेस्टची ही तिकीट दरवाढ २०१४ पासून लागू होणार आहे.

Oct 5, 2013, 08:07 PM IST

‘बेस्ट’च्या तिकीटांत पुन्हा होणार दरवाढ

महागाईनं सामान्यांना आणखी एक धक्का दिलाय. इंधन, गॅस, रिक्षा-टॅक्सी दरवाढीपाठोपाठ आता बेस्ट बसेसच्या तिकिटांच्या दरातही वाढ होणार आहे.

Oct 10, 2012, 08:34 AM IST