करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM ISTआमीरच्या 'तलाश'मध्ये करिना झाली सेक्स वर्कर
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘तलाश’ हा आगामी चित्रपट अखेरीस नोव्हेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलिज होणारय हे स्पष्ट झालयं.
Oct 27, 2012, 02:36 PM IST