'तारक मेहता...' मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर; शो सोडण्याची धमकी
Dilip Joshi Gets into Fight With Producer Asit Modi : दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात भांडण... थेट शो सोडण्याची दिली धमकी
Nov 18, 2024, 09:12 PM IST'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट
Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:13 PM IST'तारक मेहता...' मधून 'एकमेव सेक्रेटरी' ची एग्झिट होणार? आता अभिनेत्यानेच केला खुलासा
'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील आत्माराम भिडे हा शो सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, यावर स्वत: अभिनेत्यानेच भाष्य केलं आहे.
Aug 28, 2024, 12:29 PM ISTतारक मेहतामधील पोपटलाल गायब, मधुबालासोबतचे लग्न मोडणार?
सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पत्रकार पोपटलालच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण गोकुळधाम या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.
Jul 16, 2024, 02:00 PM IST25 दिवस गायब, पोलिसांना तपास लागला नाही, तारक मेहतामधील सोढ़ी म्हणाले...
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंह अचानक गायब का झाले? वाचा सविस्तर
Jul 11, 2024, 12:34 PM IST'तारक मेहता'तील बबिता अजूनही सिंगल का?
MunMun Dutta Relationship:पण अरमान मुनमूनला मारहाण करायचा. त्यामुळे ती दु:खी असायची. वॅलेंटाईन डेच्या दिवशी मुनमून आणि अरमान कोहली यांच्यात जोरदार भांडण झाली. मारहाण झाल्यानंतर मुनमूनने अरमानविरोधात पोलीस तक्रार केली. अरमानचे असे वागणे पाहून तिला पुरुषांबद्दल द्वेश निर्माण होऊ लागला.
Jun 21, 2024, 08:48 PM ISTTMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का?
TMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार किती मानधन घेतात, याची माहिती समोर आली आहे.
Jun 2, 2024, 07:57 PM ISTतीन वर्षांपासून एकाच तरुणीचे ऑडिशन्स का घेतायत तारक मेहता..' चे प्रोड्युसर? अभिनेत्रीने केला खुलासा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेतील दयाबेन या प्रमुख कॅरेक्टरसाठी 3 वर्षापासून अभिनेत्रीचे ऑडिशन सुरु होते.
May 14, 2024, 04:00 PM IST'तारक मेहता'च्या 'सोढी'नं का सोडलं मुंबईचं विमान, 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला
Gurcharan Singh CCTV Footage : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोढीनं मुंबईला येणारं विमान का पकडलं नाही...
Apr 27, 2024, 01:18 PM IST'तो काही खात-पितही नव्हता', सोढीबद्दल जवळच्या मैत्रिणीचा खुलासा, म्हणाली 'त्याचे ब्लड प्रेशर...'
तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते, असे तिने म्हटले आहे.
Apr 27, 2024, 12:32 PM ISTGurucharan Singh बेपत्ता प्रकरणात नवीन अपडेट, मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता 'हा' मेसेज
Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : 'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणात नवी अपडेट... मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता हा मेसेज...
Apr 27, 2024, 11:51 AM IST‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'
येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apr 21, 2024, 08:03 PM ISTतारक मेहता...' मधील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, धाकट्या बहिणीचे निधन
डिंपल ही गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती व्हेंटिलेटरवर होती.
Apr 18, 2024, 03:45 PM IST'तारक मेहता...' मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!
Palak Sindhwani Quits Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : पलक सिंधवानीनं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली? नक्की काय आहे प्रकरण पाहा...
Apr 12, 2024, 02:00 PM ISTजणू काही अप्सराच! 'बबीता'चा ट्रेडिशनल लूक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील मुनमुन दत्ताचे ट्रेडिशनल फोटोशूट, पाहा खास फोटो
Mar 29, 2024, 09:19 PM IST