'जेठालालने घरात साप पाळला होता', 'बबिता' आणि 'टप्पू'च्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
मुनमुन आणि राज यांनी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे बोललं जात आहे. राज आणि मुनमुन यांच्यात जवळपास 9 वर्षांचे अंतर आहे.
Mar 13, 2024, 06:30 PM ISTTarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?
Tarak Mehta Ka Ulta Chashma News : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल याचं आता तरी लग्न होणार का? या मालिकेत आता नवीन कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 24, 2024, 11:33 AM IST'तारक मेहता' कार्यक्रमात दयाबेन नाही पण नवी रोशन भाभी आली, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका
Taarak Mehta ka Ooltah Chashmah News:तारक मेहका का उल्टा चष्मा या कार्यक्रमात अनेक वर्षांनंतर दयाबेनची एन्ट्री होणार असं भासवण्यात आलं. पण प्रत्यक्षात यावेळीही दयाबेनची एन्ट्री झालीच नाही. पण आता कार्यक्रमात नव्या रोशन भाभीने प्रवेश केला आहे.
Dec 6, 2023, 07:02 PM IST#BoycottTMKOC का होतोय ट्रेंड? असित मोदीवर भडकले चाहते, जेठाचं होतेय कौतुक!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेवर भडकले चाहते, बॉयकॉट करण्याची मागणी. काय आहे कारण?
Dec 3, 2023, 08:21 AM IST'तारक मेहता...'तील दयाबेनचे नेटवर्थ ऐकून झोप उडेल!
Tarak Mehta Ka Ulta Chashma: दिशा वाकानी मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दिशा वाकानीची नेटवर्थ 37 कोटी रुपये इतकी आहे. 'तारक मेहता...'तल्या एका शोसाठी ती दीड लाख रुपये चार्ज करायची, असे एका रिपोर्टमध्ये आहे. वर्ष 2017 पर्यंत ती दरमहा 20 लाख रुपये कमावत होती.
Nov 21, 2023, 05:45 PM ISTदयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण
Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून दयाबेननं पाठोपाठ जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी देखील मालिकेतून ब्रेक घेणार आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानंच सांगितलं कारण...
Sep 30, 2023, 10:30 AM IST'तारक मेहता'ची भूमिका साकारणाऱ्यानेच का सोडला शो? अखेर कारण समोर आले
शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आणि प्रथमच, अभिनेत्याने असित मोदी बद्दल उघड केले आहे.. निर्माते असित कुमार मोदीने त्याच्याशी घृणास्पद रीतीने कसे बोलले आणि दुसर्या शोचा भाग असल्याबद्दल त्याचा अपमान कसा केला हे त्याने शेअर केले. त्याने हे देखील उघड केले की निर्मात्याने त्याचे पेमेंट थांबवून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेत्याला त्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवेल असे वाटेल अशा करारावर त्याने स्वाक्षरी करावी अशी इच्छा व्यक्त केली.
Sep 26, 2023, 02:04 PM IST'तारक मेहता...'च्या वादादरम्यान अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोनं लावली आग!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार हे नेहमीच चर्चेत राहतात. त्यात आता मालिकेतील आणखी एक अभिनेत्री चर्चेचा विषय ठरली आहे. या अभिनेत्रीचे नाव आराधना शर्मा असे आहे.
Aug 20, 2023, 04:07 PM ISTDisha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, 'दयाबेन' ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?
Disha Vakani Birthday: त्याची शैली इतकी वेगळी होती की, दयाबेनला आजही चाहते मिस करत आहे. थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेने नवीन ओळख दिली. मात्र तिला घशाचा कॅन्सर झाला एक व्हिडीओ समोर आला आणि चाहत्यांना धक्का बसला.
Aug 17, 2023, 11:18 AM ISTतारक मेहताचा असित मोदींना जबरदस्त झटका! शैलेश लोढा यांना द्यावी लागणार 1 कोटींची नुकसान भरपाई
'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात पॉप्युलर शो आहे. या मलिकेने नुकतीच 15 वर्ष पूर्ण केली आहेत. सध्या ही मालिका विविध कारमांमुळे चर्चेत आहे.
Aug 5, 2023, 05:52 PM ISTTMKOC : 'आता साक्षीदारच विकत घेतला' जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोपz
Taarak mehta ka ooltah chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रिनं निर्माता असित मोदींवर केलेले आरोप आहे. आता पुन्हा एकदा जेनिफरनं आणखी आरोप केले आहेत.
Jul 28, 2023, 06:05 PM ISTTMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान
TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय?
Jul 26, 2023, 09:19 PM IST'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई
TMKOC Actor's Salary Per Episode: आपल्या लोकप्रिय मालिकेतील कलाकार नक्की किती पगार घेतात हाही एक चर्चा विषय असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार नक्की किती मानधन घेतात?
Jul 26, 2023, 08:00 PM ISTवादाच्या भोवऱ्यात 'या' कलाकारांनी सोडली Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. काही दिवसांपासून ही मालिका रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकते. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर निर्मात्यांनी देखील या अफवांवर दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. दरम्यान, असे काही कलाकार होते. ज्यांनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ही मालिका सोडली. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...
Jul 26, 2023, 06:20 PM ISTTMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'
Rita Reporter Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता' या मालिकेतला वाद काही कमी होण्याचे नावंच घेत नाहीये; त्यामुळे आता या मालिकेतील एका नव्या वादाला पेव फुटले आहे. यावेळी रीटा रिपोर्टर ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोप केलेले आहेत.
Jul 26, 2023, 04:27 PM IST